sanjay rathore

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे?  मंत्री संजय राठोड यांनी संजय देशमुख यांना सवाल केला आहे. 

Apr 10, 2024, 07:39 PM IST

भावना गवळींचे तिकीट कापून संजय राठोडांना उमेदवारी? कसं सुरुयं राजकीय नाट्य?

loksabha Election: भावना गवळींविरोधात मतदारसंघात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

Mar 22, 2024, 01:44 PM IST

संजय राठोडांना दणका; संत सेवालाल महाराजांच्या पाचव्या वंशजानी ठाकरेंची ताकद वाढवली

बंजारा धर्माचे संत सेवालाल महाराज (पोहरादेवी) यांचे पाचवे वंशज आणि माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनिल गजाधर राठोड यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.  शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यानंतर बंजारा समाजात संघटन वाढवण्यासाठी आणखी एका बंजारा समाजाच्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Dec 3, 2022, 07:35 PM IST
SHIVSENA LEADER SANJAY RATHORE is in TROUBLE PT1M43S

Video | संजय राठोड यांची अडचण आणखी वाढली

SHIVSENA LEADER SANJAY RATHORE is in TROUBLE

Aug 13, 2021, 08:50 PM IST

संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ : पूजा चव्हाण कॉल रेकॉर्डिंग पुणे पोलिसांच्या हाती?

पोलिसांच्या हाती लागलेल्या रेकॉर्डिंगमध्ये नक्की काय? 

Aug 2, 2021, 10:06 AM IST
Sanjay Rathore's resignation । What Say Sanjay Rathod In Front Of Media PT4M49S

Video । मी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे - संजय राठोड

Sanjay Rathore's resignation । What Say Sanjay Rathod In Front Of Media

Feb 28, 2021, 04:30 PM IST

संजय राठोड यांना मोठा झटका लागण्याची शक्यता, मंत्रीपद धोक्यात

संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची शक्यता आहे. 

Feb 23, 2021, 09:24 PM IST

पोहरादेवी येथील संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

कोरोना काळात वनमंत्री संजय राठोड यांनी जमवलेल्या गर्दीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे

Feb 23, 2021, 08:11 PM IST

संजय राठोड यांचा उद्याचा पोहरागडावरचा दौरा रद्द, चर्चांना पुन्हा उधाण

टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूला १० दिवस उलटून गेलेत. 

Feb 17, 2021, 10:04 PM IST

वनमंत्री संजय राठोड अखेर मौन सोडणार

बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी गडावर संजय राठोड मौन सोडणार

Feb 16, 2021, 05:25 PM IST