saurashtra

Ranji Trophy Final : सौराष्ट्रने उचलली रणजीची ट्रॉफी! फायनलमध्ये बंगालचा पराभव करत ठरला 'बादशाह'

Saurashtra Wins Ranji Trophy : फायनलच्या सामन्यात सौराष्ट्राने बंगालचा 9 विकेट्सनी पराभव केला आहे. सौराष्ट्रच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्रने रणजीची ट्रॉफी उचलली आहे.

Feb 19, 2023, 01:00 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू दुसरी टेस्ट खेळणार नाही, 'हे' आहे कारण?

IND vs AUS : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जटेली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये काही मोठे बदल करून उतरू शकतो.

Feb 12, 2023, 06:32 PM IST

Crime News : अवघ्या 500 रुपयांसाठी चिमुकलीचा घेतला जीव, घटनाक्रम वाचून धक्का बसेल

Crime News :आरोपी भिकाऱ्याने (Begger) सर्वप्रथम त्या 2 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले होते.अपहरण केल्यानंतर तो तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. यानंतर आरोपीने प्लास्टीकच्या दोरीने गळा आवळून चिमुकलीचा खुन केला आणि मृतदेह झुडपात फेकून पळ काढला होता.

Jan 12, 2023, 07:35 PM IST

जयदेवचा नाद खुळा! पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रीक मारत घेतल्या आणखी विकेट्स

टीम इंडियाच्या बॉलरचा कारनामा, डायरेक्ट Hat Trickच घेतली

Jan 3, 2023, 05:28 PM IST

Saurashtra vs Maharashtra : सौराष्ट्रने दुसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर कोरलं नाव

Vijay Hazare Trophy 2022 : सौराष्ट्रच्या विजयाचा शिल्पकार शेल्डन जॅक्सन (sheldon jackson) ठरला आहे. त्याने 133 धावांची नाबाद खेळी करत महाराष्ट्राच्या हाता-तोंडातला विजय खेचून आणला होता. त्याला चिराग जानीची 30 धावांची साथ मिळाली होती. 

Dec 2, 2022, 05:09 PM IST

Ruturaj Gaikwad ने रचला इतिहास, Vijay Hazare Trophy त मोठा रेकॉर्ड

Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy Final) फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad)  सौराष्ट्र विरूद्ध (Saurashtra Cricket) शतक ठोकले आहे. ऋतुराजने 131 बॉलमध्ये 108 रन्स काढून शतकी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 फोर आणि 4 सिक्स लगावले आहेत. 

Dec 2, 2022, 02:30 PM IST

Ruturaj Gaikwad ची शतकांची हॅट्ट्रीक, सौराष्ट्र विरूद्ध खणखणीत शतक

Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफीच्या फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या बळावर महाष्ट्राने 9 विकेट गमावून 248 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे सौराष्ट्र समोर 249 धावांचे आव्हान असणार आहे. 

Dec 2, 2022, 01:48 PM IST

क्रिकेटच्या मैदानात राडा! प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांमध्ये भिडले, पाहा VIDEO

असं काय झालं की क्रिकेटच्या मैदानात दोन खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Oct 12, 2022, 07:13 PM IST

शोएब अख्तरचा 160 KMPH चा विक्रम मोडणार का? Umran Malikन सोडलं मौन

Umran Malikन शोएब अख्तरलाच दिलं आव्हान, तुम्हाला काय वाटतं उमरान मलिक शोएबचा रेकॉर्ड मोडणार का? 

Oct 7, 2022, 01:56 PM IST

Team India : टीम इंडियात या घातक गोलंदाजाची एन्ट्री होणार, टी 20 वर्ल्ड कपसाठी मोठा दावेदार

टीम इंडियात (team india) बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाजाची एन्ट्री होऊ शकतचे. हा फास्टर बॉलर बुमराहच्या जागेचा प्रमुख दावेदार आहे.

Oct 1, 2022, 09:45 PM IST

Ajinkya Rahane | आऊट ऑफ फॉर्म अजिंक्य रहाणेचं दमदार शतक

टीम इंडियाचा (Team India) अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या काही महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे.

Feb 17, 2022, 07:08 PM IST

Vijay Hazare Trophy | व्यंकटेश अय्यरची वादळी खेळी, 4 सामन्यात दुसऱ्यांदा झळकावलं शतक

मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) युवा ऑलराऊंडर वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) चंडीगढ (Chandigarh) विरुद्ध विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) खणखणीत शतक ठोकलंय.

 

Dec 12, 2021, 03:14 PM IST

युवा भारतीय क्रिकेटरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

सौराष्ट्रच्या फलंदाजाचं गुरुवारी वयाच्या 29व्या वर्षी निधन झालं आहे.

Oct 16, 2021, 12:50 PM IST

आणखी एक क्रिकेटर अडकणार विवाहबंधनात, साखरपुड्याचे फोटो केले शेअर

सौराष्ट्रला पहिला रणजी खिताब जिंकवून दिल्यानंतर केला साखरपुडा.

Mar 16, 2020, 01:56 PM IST
Ranji Trophy Final Vidarbha On Top Against Saurashtra PT1M9S

रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात विदर्भाचे पुन्हा वर्चस्व

रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात विदर्भाचे पुन्हा वर्चस्व

Feb 5, 2019, 01:15 PM IST