scooty

शासनाचा मोठा निर्णय; 12 वी उत्तीर्ण मुलींना मोफत मिळणार स्कूटर

Budget 2023 : केंद्र शासनाकडून वार्षिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं देशातील विविध राज्यांमध्येही अर्थसंकल्प सादर केले जातात. अशाच एका अर्थसंकल्पातून समोर आलेल्या घोषणेनं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. 

 

Jul 8, 2023, 12:11 PM IST

Viral Video: असा कसा Romance? स्कूटी चालवताना मागे बसलेल्या तरुणीच्या गळ्यात हात घातला अन्...

Couple Romance On Bike: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ज्यापद्धतीने हे जोडपं धावत्या स्कूटीवर बसलेलं आहे ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून व्हिडीओला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

May 16, 2023, 11:18 AM IST

Activa E-Scooter: 'होंडा'च्या घोषणेने Electric कंपन्यांची झोप उडाली; ग्राहकांची इच्छा होणार पूर्ण

Honda Electric Scooter: आज कंपनीने या इलेक्ट्रिक गाड्यांसंदर्भातील घोषणा करताना पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध असतील असं म्हटलं आहे. कंपनीच्या सीईओंनी या नव्या स्कूटरसंदर्भातील माहिती दिली आहे.

Jan 24, 2023, 04:46 PM IST
Talking on the mobile phone while riding the bike, the video of the expensive, horrible accident is in front PT1M1S

Bike Accident | बाईक चालवताना मोबाईलवर बोलणं पडलं महागात, भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर

Talking on the mobile phone while riding the bike, the video of the expensive, horrible accident is in front

Dec 21, 2022, 05:45 PM IST

Video: वाहतूक कोंडीतून स्कूटी चालकाने काढला असा मार्ग, नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

Jun 21, 2022, 03:07 PM IST

Free Scooty Yojana 2022 : सरकारचा मोठा निर्णय, विद्यार्थीनींना मोफक मिळणार स्कूटी

Free Scooty Yojana 2022 : केंद्र आणि राज्य सरकारही मुलींना-तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. 

Jun 10, 2022, 08:33 PM IST
 Girls Two Wheeler Entered In Atm Due To Loss Of Control On Moped PT3M25S

विनाड्रायव्हर धावू लागली स्कूटर, सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालेले ते दृश्य अंगावर काटा आणणारे

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ  एका स्कुटरचा आहे जो पाहून तुम्ही विचार करत बसाल.

May 18, 2022, 05:54 PM IST

फक्त 10 हजारात घरी घेऊन या इलेक्ट्रिक स्कुटर, फीचर्स आणि EMI सह जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत, या स्कुटर्स पेट्रोलच्या तुलनेत लोकांना परवडणाऱ्या आहेत.

Feb 24, 2022, 05:21 PM IST

देसी जुगाड करत सायकलला बनवली अशी स्कूटी, व्हिडिओ जोरदार व्हायरल

 Desi Jugaad Video: देसी जुगाड कोणतेही काम सोपे करु शकतो. सोशल मीडियावर आपण जुगाडचे अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. असाच एक जुगाडचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 

Jan 29, 2022, 10:12 AM IST

तुम्ही Scooty चालवता का? वाहतुकीचे हे नवीन नियम तुम्हाला माहिती आहेत?

तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला 23 हजार रुपयांपर्यंतचे चलन भरावे लागू शकते.

Jan 25, 2022, 05:46 PM IST