sex racket

अंधेरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबईत गेल्या काही दिवसापूर्वी मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर धाड टाकून काही दिवस लोटत नाही तोच काला रात्री पुन्हा एकदा एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतल्या अंधेरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

Dec 18, 2011, 05:27 AM IST

सेक्स रॅकेट प्रकरणी पद्मजा बापटला अटक

सेक्स रॅकेट प्रकरणी पुणे पोलिसांनी पद्मजा बापटला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत पद्मजा बापटसह दोन महिलांना ऑर्किड पॅलेस इथे अटक केली. अभिनेत्री पद्मजा बापटने अनेक मराठी नाटके आणि सिनेमात काम केलं आहे.

Dec 1, 2011, 12:04 PM IST