share photo

बाहुल्यासोबत लग्न केलेल्या महिलेनं बाळाला दिला जन्म, मुलाचा फोटो पाहून बसेल धक्का

एका बाहुल्यापासून महिलेला कसं काय मुल होऊ शकतं? आणि हे बाळ कसं दिसतं? जे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.

Jun 26, 2022, 07:17 PM IST

ऋषभ पंत म्हणतो, 'ही आहे माझ्या आनंदाचं कारण'

पाहा कोण आहे ऋषभ पंतच्या आयुष्यात आलेली ही तरुणी?

Jan 17, 2019, 11:51 AM IST

विराटच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केला सुंदर फोटो

लग्नानंतर विराटचा पहिला वाढदिवस...

Nov 5, 2018, 05:35 PM IST

दीपिकाने एक्स-बॉयफ्रेंड रणबीरसोबतचा फोटो केला शेअर

दीपिका पादुकोण सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वीच तिने लहान बहिण अनिशा पादुकोणचे फोटो शेअर केले होते. हे फोटो रणवीर सिंगने क्लिक केले होते. दीपिकाने वर्ल्ड रोलरॉस्टर डे या हॅशटॅगसह हा फोटो शेअर केला होता.

Aug 20, 2018, 09:58 AM IST

विराटला त्याने म्हटलं टॉम अँड जेरीमधला 'बदमाश बिल्ला'

पाहा विराटला कोणी म्हटलं टॉम

Jul 23, 2018, 12:12 PM IST

सेहवागने सचिनला म्हटलं राम आणि स्वत: झाला हनुमान

सेहवागने शेअर केला असा फोटो

Jun 9, 2018, 04:27 PM IST

ऐश्वर्याने फोटो शेअर करत अमिताभ आणि जया बच्चन यांना दिल्या शुभेच्छा

ऐश्वर्याने सासू-सासऱ्यांना दिल्या शुभेच्छा

Jun 4, 2018, 01:58 PM IST

रविना टंडनने शेयर केला फोटो, लोकांनी केलं ट्रोल

 यावेळेस तिने असं काही शेयर केलयं की लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. 

May 9, 2018, 08:08 AM IST

दिव्यांका त्रिपाठीची काय झालीये ही अवस्था...

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी अतिशय नम्र कलाकार आहे. देशभरात दिव्यांकाचे बरेच चाहते आहेत.  'ये है मोहब्बतें' या मालिकेतून दिव्यांका घराघरांत पोहोचली. या मालिकेतील इशी माँच्या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. सध्याच्या घडीला ती टॉपची टीव्ही अभिनेत्री आहे. मात्र इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळवणाऱ्या दिव्यांकाचा आताचा फोटो पाहून सारेच हैराण झालेत. दिव्यांकाने गुरुवारी आपल्या इन्स्टाग्रामवर काही असे फोटो शेअर केलेत ज्यात ती एका गोणीमध्ये बंद दिसतेय.

May 4, 2018, 10:12 AM IST

विदेशी बूट घालून रामदेव बाबा गंगा किनारी

स्वदेशीचा पुरस्कार करणारे बाबा रामदेव सोशल मीडियावर  अॅक्टीव दिसतात. अनेकदा आपले फोटो टाकत असतात.

Mar 9, 2018, 01:05 PM IST

पहिल्या मॅच आधी विराटने शेअर केला अनुष्कासोबतचा फोटो

 रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आज आयपीएलमध्ये पहिली मॅच खेळणार आहे. तो पूर्णपणे फिट झाला आहे. विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती.

Apr 14, 2017, 05:04 PM IST

ट्विटरवर फोटो शेअर करणं तरुणीला पडलं महागात

सऊदी अरबमधील रियाद येथे पोलिसांनी एका तरुणीला ट्विटरवर फोटो टाकल्यामुळे अटक केली आहे. तरुणीने बुरखा नसलेला फोटो ट्विट केल्याने तिला अटक करण्यात आली आहे. तरुणीने सऊदी अरबच्या कायद्याविरोधात जाऊन हा फोटो पोस्ट केल्याचा आरोप तिच्यावर आहे. महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा न घालता फोटो काढण्यावर येथे बंदी आहे.

Dec 13, 2016, 11:02 AM IST