shinde fadnavis government 1

Maharashtra Budget 2023: शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 6000 रुपये

Namo Shetkari Maha Saman Yojna: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली.

Mar 9, 2023, 02:32 PM IST

Maharashtra Budget 2023: शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प; विरोधक आक्रमक तर सत्ताधारीही प्रतिहल्ल्याच्या तयारीत

अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं दिसायला लागली आहे. विधीमंडळाचं बजेट अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्याआधीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. रस्त्यावरील लढाया थेट सभागृहात लढल्या जाणार आहेत ( Maharashtra Budget 2023). 

Feb 26, 2023, 11:40 PM IST

Maharashtra Politics : 9 महिन्यात बाळ जन्माला येतं पण यांना...; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला

अजित पवार यांनी (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार जोरदार हल्लाबोल केला आहे.  मंत्रिमंडळ विस्तारावरुन  (Cabinet expansion) त्यांनी टीका केली आहे. 

Feb 11, 2023, 09:17 PM IST

Cabinet expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी NCP चा खळबळजनक दावा

Maharashtra Breaking: शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis) स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असताना राष्ट्रवादीने खळबळजनक दावा केला आहे.

Jan 24, 2023, 06:17 PM IST

"शिंदे - फडणवीस सरकार अनैतिक"; भाजप नेत्याचे मोठं वक्तव्य

Shinde Fadnavis government : राज्यातील सत्तातरानंतर शिंदे - फडणवीस सरकार सत्तेवर आलं आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच भाजपच्या माजी खासदारानेच आता सरकारवर टीका केली आहे 

Dec 24, 2022, 02:12 PM IST

Big News: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार; शिंदे-फडणवीस सरकारने का घेतला इतका मोठा निर्णय?

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबत लवकरच योजना जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तूर्तास अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  

Dec 21, 2022, 09:33 PM IST

सीमावाद सोडवण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन तयार; प्रश्न तुमचे उत्तरं मंत्र्यांची

Maharashtra - Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने गुरुवारी जतमधील दुष्काळी भागात पाणी सोडून पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला डिवचलं. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे तिकुंडे येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला.

Dec 2, 2022, 01:04 PM IST