shivshahir babasaheb purandare

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, म्हणाले

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.

Nov 15, 2021, 09:31 AM IST

Babasaheb Purandare Passed Away | बाबासाहेब आणि बाळासाहेबांच्या 'त्या' आठवणीमुळे संजय राऊत भावूक

थोर इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब काळाआड 

Nov 15, 2021, 07:21 AM IST

मोठी बातमी | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे होते रूग्णालयात दाखल 

Nov 15, 2021, 06:42 AM IST

मोठी बातमी| शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे रुग्णालयात दाखल

मोठी बातमी| शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती चिंताजनक

Nov 14, 2021, 07:09 PM IST

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मोदींची भेट

संपूर्ण आयुष्य केवळ 'शिवाजी' या तीन अक्षरांसाठी जगणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट झाली आहे. मोदींनी या भेटीचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

Aug 22, 2017, 08:38 PM IST

आचार्य अत्रे पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान

आचार्य अत्रेंच्या ११८ व्या जयंती निमित्त २०१६ चा आचार्य अत्रे पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला.

Aug 13, 2016, 11:05 PM IST