shruti marathe

...तर तुमची पत्नी मुख्य अभिनेत्यासोबत झोपणार का?; श्रुती मराठेनं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Shruti Marathe Casting Couch : श्रुती मराठेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीत आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. 

Jan 14, 2024, 12:21 PM IST

'मी दहा-बारा दिवस...', श्रुती मराठेला आहे 'या' गोष्टीचं व्यसन

"मला याची सवय कशी लागली, कधी लागली हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला त्यातून एक वेगळीच मज्जा येते", असं श्रुती मराठे यावेळी म्हणाली

Jan 12, 2024, 07:18 PM IST

Shruti Marathe: उफ्फ् तेरी अदा... श्रृती मराठेचा घायाळ करणारा लूक व्हायरल!

Shruti Marathe: उफ्फ् तेरी अदा... श्रृती मराठेचा घायाळ लूक व्हायरल!

Jun 2, 2023, 10:20 PM IST

'ते' खासगी क्षण झाल्यानंतर काय झालं? 'चिकटगुंडे २'चा दुसरा एपिसोड ठरतोय चर्चेचा विषय

 'चिकटगुंडे २'चा दुसरा एपिसोड प्रदर्शित होत असून यात सुहास (सुहास शिरसाठ) आणि गायत्री (स्नेहा माझगांवकर) दिसणार आहेत. एखाद्या कपलचे 'ते' खासगी क्षण जगासमोर आल्यावर सगळे जण त्याला एन्जॅाय करतात परंतु त्या कपलवर त्याचा काय परिणाम होतो, हे दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. 

Apr 22, 2023, 10:46 PM IST
Pune Shruti Marathe in Dhol tasha Pathak PT1M14S

श्रुती मराठे पुन्हा बोहल्यावर?

राधा ही बावरी मालिकेतील राधानंतर आता श्रुती मराठे जागो मोहन प्यारे मधून भानूच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. यात ती मोहनला मदत करणाऱ्या एका जिनीची भूमिका साकारतेय. 

Nov 7, 2017, 05:20 PM IST

तीन महिने ही अभिनेत्री होती कैदेत, बाळासाहेबांनी केली सुटका

झी मराठीवरील प्रेक्षकांना खळखळून हसण्यासाठी पुन्हा एक नवी मालिका सुरू झाली आहे आणि ती म्हणजे ''जागो मोहन प्यारे" सुप्रिया पाठारे, अतुल परचुरे आणि श्रृती मराठे या जबरदस्त स्टारकास्टने ही मालिका सजलेली आहे. 

Aug 18, 2017, 01:00 PM IST

राधा ही बावरी.... काय होणार नक्की राधाचं....

`राधा ही बावरी` या मालिकेत आता सौरभसमोर उघड झालंय केदारचं खरं रुप.. केदारनंच मितालीची ही अवस्था केली आहे हे सौरभला समजतं आणि त्याच्यावर दु:खाचा डोंगरंच कोसळला.

Feb 19, 2013, 03:50 PM IST