sinai

आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!

पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्यानं जागतिक पराराष्ट्र नीतीला नवी कलाटणी मिळतेय... दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात निर्माण झालेल्या भिंती या हल्ल्यानंतर मोडीत निघताना दिसतायत. 

Nov 18, 2015, 09:00 AM IST

रशियाच्या विमानाला अपघात; विमानातील 224 प्रवासी जागीच ठार

रशियाच्या एका विमानाला सेंट्रल सिनाई पेनिनसुलाजवळ अपघात झालाय. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व म्हणजेच 224 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मृतांमध्ये विमानातील सात क्रू मेम्बर्स आणि 17 लहान मुलांचाही समावेश आहे. 

Oct 31, 2015, 04:41 PM IST