singing

'गौरी गणपतीचे सणाला गं बहिणी यंदा नको येव माहेराला'

हा व्हिडिओ एकदा पाहाच.... 

 

Aug 25, 2020, 01:16 PM IST

अक्षय कुमारकडून पोलिसाचं भरभरून कौतुक : व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Jun 23, 2020, 05:35 PM IST
Wajid Khan Last Video From Hospital Bed Singing Dabang Song PT1M5S

मुंबई | वाजीद खान यांनी हॉस्पिटलमध्ये गायलं 'दबंग' सिनेमातील गाणं

मुंबई | वाजीद खान यांनी हॉस्पिटलमध्ये गायलं 'दबंग' सिनेमातील गाणं

Jun 1, 2020, 05:10 PM IST

झी मराठीवर रंगणार 'सारेगमप एक देश एक राग' विशेष सोहळा

मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळया-वेगळ्या पद्धतीने जोडलेली आहे. काहीजण सकाळची सुरुवात ही संगीताने करतात. कोणी प्रवासात तर कोणी काम करत असताना देखील संगीताचा आनंद घेत असतात. सारेगमपचे हे २५ वं वर्ष आहे. या यशस्वी रौप्यमहोत्सवी वर्षात झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीप्रमाणे काही तरी आणखी खास घेऊन येत आहे. सारेगमप एक देश एक राग सोहळा झी मराठीवर रंगणार आहे. संगीतप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. कारण त्यांचे आवडते गायक यामध्ये त्यांना पाहायला मिळणार आहेत.

May 12, 2020, 05:31 PM IST

सोनू निगमचा ३१ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, गायलंय 'महाभारत' टायटल ट्रॅक

सोनू निगम १६ वर्षांचे असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल

May 7, 2020, 04:44 PM IST

नवा सिंगिंग रिऍलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार’

आदर्श शिंदे, राहूल देशपांडे,  मृणाल कुलकर्णी हा शो जज करणार 

Jan 14, 2020, 11:42 AM IST

धोनीच्या लेकीचा गाण्याचा cute व्हिडिओ पाहिलात का?

झिवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Jan 7, 2020, 05:33 PM IST
Virag Madhumalti Group Breaks World Record Of Continous Singing PT1M22S

सलग ८९५ तास गाण्याचा विश्वविक्रम

सलग ८९५ तास गाण्याचा विश्वविक्रम

Dec 23, 2019, 06:10 PM IST

रानू मंडलचा 'मेकओव्हर'; सोशल मीडियावर चर्चा

रेल्वे स्टेशनवर गाणारी रानू मंडल एका रात्रीत स्टार 

Nov 17, 2019, 12:22 PM IST

नायजेरियन चाहत्यांकडून शाहरूखला शुभेच्छा

जगभरात शाहरूखचे चाहते 

Nov 2, 2019, 10:10 AM IST

धर्मासाठी प्रसिद्ध गायिकेचा संगीताला 'अलविदा'

सिंधशी निगडीत असणाऱ्या शाजिया यांनी सिंधीसोबतच उर्दु, पंजाबी, बलोची, सराइकी आणि काश्मिरी भाषांमध्येही अनेक गाणी गायलीत

Oct 5, 2019, 11:58 AM IST

रेखा कोणाला म्हणालेल्या, 'मुझे तुम कभी भी, भुला ना सकोगे....'

व्हिडिओ आता होतोय व्हायरल.... 

Sep 21, 2019, 11:21 PM IST