sovereign gold bond scheme

अक्षय्य तृतीयेला सोन्याव्यतिरिक्त येथेही करु शकता गुंतवणूक, मिळेत जबरदस्त परतावा

Akshaya Tritiya 2024:  अक्षय्य तृतीयेला सोन्यात गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. मात्र, तुम्हा सोन्या व्यतिरिक्त इतरही पर्यायंची चाचपणी करु शकता. 

May 9, 2024, 01:09 PM IST

स्वस्त सोने खरेदीसाठी तयार ठेवा पैसे! सरकारी सुवर्ण योजना कधी होणार सुरु? जाणून घ्या

 सोन्याच्या किमतीमुळे तुम्हीदेखील आतापर्यंत सोनं खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Feb 11, 2024, 06:36 AM IST

SGB: पैसे तयार ठेवा! 'या' तारखेपासून तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी

Sovereign Gold Bond Scheme: ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पेमेंट करणाऱ्यांसाठी, गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत 50 रुपये प्रति ग्रॅमने कमी केली जाईल. 

Dec 10, 2023, 07:56 AM IST

सलग पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, एक ग्रॅमसाठी लागणार फक्त...

Sovereign Gold Bond: आजपासून सलग पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. एक ग्रॅमसाठी फक्त इतके पैसे मोजावे लागणार आहेत. 

Sep 11, 2023, 11:00 AM IST

स्वस्तात सोने खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे आणि कशी कराल गुंतवणूक?

Today Gold Silver Rate: तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सार्वभौम सोन्याच्या नाण्यांची पहिली मालिका लवकरच जारी केली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सार्वभौम सुवर्ण रोखे 2023-24 किंवा आर्थिक वर्षात जारी केले जातील. सार्वभौम सोन्याच्या नाण्यांच्या ऑनलाइन खरेदीदारांना 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देखील मिळेल. 

Jun 20, 2023, 11:07 AM IST

स्वस्त सोनं खरेदी करायचा आजचा शेवटचा दिवस! जाणून घ्या कसं विकत घ्याल

Sovereign Gold Bond Scheme: सध्याच्या जमान्यात आपण सोन्यात गुंतवणूक करायला पाहतो. आपल्यासाठी सोन्याची गुंतवणूक (Investment in Gold) एक मोठा असेट झाली आहे. त्यामुळे आपल्यालाही त्याप्रमाणे काही पर्याय शोधावे लागतात. परंतु तुम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्डबद्दल (Sovereign Gold Bond Scheme) कधी ऐकले आहे का, हो या बॉन्डमधून तुम्हाला स्वस्त सोनं विकत घेता येईल. 

Mar 10, 2023, 05:02 PM IST