special block

पश्चिम रेल्वेचा शनिवारी विशेष ब्लॉक, रात्री १० नंतर लोकल सेवा बंद

पश्चिम रेल्वेचा विशेष ब्लॉक शनिवारी रात्री घेण्यात येणार आहे.  

Feb 7, 2020, 11:02 PM IST

आज रेल्वेचा जम्बो मेगा ब्लॉक, असे असेल वेळापत्रक

मध्य रेल्वेवर परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.

Feb 4, 2018, 07:36 AM IST

मुंबईत रेल्वेचा रविवारी विशेष ब्लॉक, उद्या असा करा प्रवास!

मध्ये रेल्वेवर रविवारी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Feb 3, 2018, 10:24 AM IST

हार्बर मार्गावर दोन दिवस विशेष ब्लॉक

 हार्बर मार्गावरील बेलापूरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी २७ ते २९ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय. त्यामुळे अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Dec 27, 2017, 10:17 AM IST

मध्य रेल्वेवर आज रात्री विशेष मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या डीसी ते एसी विद्युत परिवर्तानाचं काम आज मध्यरात्री करण्यात येणार आहे. त्यासाठी आज रात्री १०.४५ ते रविवारी पहाटे ६.१५ वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Jun 6, 2015, 03:01 PM IST