strike

बेस्टचा संप, मुंबईकरांचे हाल होणार?

बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यात संपाच्या पूर्वसंधेला झालेल्या आजच्या बैठकीत झालेली चर्चा पुन्हा निष्फळ ठरली. 

Jan 7, 2019, 10:56 PM IST

देशातील संघटीत, असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा देशव्यापी संप

देशांतील संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील  25 कोटी कामगारांनी संपाची हाक दिली आहे. दोन दिवस संप आहे.

Jan 7, 2019, 10:31 PM IST

रत्नागिरी, रायगडमधील नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

रत्नागिरी आणि रायगड जिल्हात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे.  

Jan 1, 2019, 03:55 PM IST
Split In Cable Operator Strike As Vidarbha Out Of Strike PT1M51S

विदर्भातील केबल ऑपरेटरचे आंदोलन मागे

विदर्भातील केबल ऑपरेटरचे आंदोलन मागे
Split In Cable Operator Strike As Vidarbha Out Of Strike

Dec 27, 2018, 11:25 AM IST
Bus Best Staff Strike Again From 7th January. PT47S

मुंबई | ३० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

मुंबई | ३० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
Bus Best Staff Strike Again From 7th January.

Dec 22, 2018, 03:55 PM IST
Banks To Go On Strike PT1M22S

मुंबई । बँकांचे कामकाज पाच दिवस बंद राहणार

बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कॉन्फेड्रेशननं २१ डिसेंबरला संप पुकारला़य तर वेतनवाढ आणि बँक विलीनकरणाच्या विरोधात युनायटेड फोरमने २६ डिसेंबरला संपाचं हत्यार उपसले आहे. हा संप जरी दोन वेगवेगळ्या दिवसांचा असला तरी २२ आणि २३ डिसेंबरला आलेली शनिवार रविवारची सुट्टी आणि २५ डिसेंबरची नाताळची सुट्टी यामुळे बँकांचं कामकाज एकूण पाच दिवस बंद राहणार आहे.

Dec 21, 2018, 12:15 AM IST

बँक कर्मचाऱ्यांचा संप, 5 दिवस बँका राहणार बंद

हे 5 दिवस बँका राहणार बंद

Dec 13, 2018, 06:05 PM IST

मुंबईत आज कचऱ्याचं साम्राज्य, सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

 आता सफाई कर्मचाऱ्यांनीही बंडाचा झेंडा उगारलाय

Nov 16, 2018, 10:41 AM IST

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन

सुमारे ४५० कामगार आंदोलनात सहभागी

Nov 8, 2018, 11:25 AM IST

कडोंमपाच्या कंत्राटी कामगारांचं पुन्हा संप सुरु

आश्वासन देऊनही पगार झाला नाही.

Oct 29, 2018, 10:06 AM IST

'कडोंमपा' कचऱ्याच्या ढीगात, कर्मचारी संपावर

...तर कल्याण डोंबिवलीतला कचरा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता

Oct 17, 2018, 09:37 AM IST

नागपूर शहरातील 'आपली बस सेवा'ठप्प

रेड बससेवा आज सकाळपासून बंद ठेवली आहे.

Sep 22, 2018, 03:28 PM IST

औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात केमिस्टचा २८ सप्टेंबरला बंद

औषधांच्या ऑनलाईन विक्रीच्या विरोधात २८ सप्टेंबरला केमिस्टनी बंदची हाक दिली आहे.

Sep 20, 2018, 09:36 PM IST

राज्य कर्मचारी संप : मुंबईतील सर्वाधिक फटका रूग्णांना

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका रूग्णांना बसतोय. आजही मुंबईतील जेजे, सेंट जॉर्ज, जीटी आणि कामा रूग्णालयातील रूग्णसेवेवर मोठा परिणाम जाणवतोय. 

Aug 8, 2018, 07:55 PM IST