strike

Samruddhi Mahamarg Ground Report Shirdi Toll Naka Employee On Strike PT1M24S

समृद्धी महामार्गावरील शिर्डी येथील टोलकर्मचारी संपावर

समृद्धी महामार्गावरील शिर्डी येथील टोलकर्मचारी संपावर

Mar 14, 2024, 12:45 PM IST

Doctor Strike: गुरुवारपासून निवासी डॉक्टर संपावर; राहण्याची सोय, पगारवाढीसह 'या' आहेत मागण्या

Doctor Strike: निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संप पुकारला आहे. काही दिवसांपूर्वीच निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला होता.

Feb 21, 2024, 10:24 AM IST

अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?

Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली. 

 

Feb 13, 2024, 02:55 PM IST

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आरोग्य तपासणीसाठी नकार दिल्यामुळे डॉक्टरांचं पथक फिरलं माघारी

Manoj Jarange :  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे. आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. 

Feb 12, 2024, 10:44 AM IST

मोठी बातमी! बैठक निष्फळ ठरल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर 'या' दिवसापासून संपावर

Resident Doctor Strike : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. 

Feb 6, 2024, 07:48 AM IST

पेट्रोल पुरवठा करणा-या टँकर चालक संपावर ठाम; पेट्रोल पंपावर तुफान गर्दी

पेट्रोल पुरवठा करणा-या टँकर चालकांचा तीन दिवसांचा संप सुरूच आहे.  पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. अपघाताबाबतच्या कायद्या विरोधात ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात येत आहे. 

Jan 1, 2024, 11:28 PM IST
Jalna Ground Report Sarpanch And Employee On Strike For Demand PT1M49S

VIDEO | राज्यभरातील सरपंचासह कर्मचाऱ्यांचा 3 दिवस संप

Jalna Ground Report Sarpanch And Employee On Strike For Demand

Dec 18, 2023, 01:50 PM IST
DCM Ajit Pawar Appels To Govt Employee For Strike Over Old Pension Scheme PT54S

'उद्याची सकाळ बघा कशी करतो; दिवाळीच्या तोंडावर सदावर्तेंकडून एसटी संपाची हाक

ST Workers Strike : ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील संघटनेने सोमवार, उद्यापासून संपाची हाक दिली आहे.

Nov 5, 2023, 01:40 PM IST