summer care

राज्यात Heatwave Alert जाहीर, लू आणि डिहायड्रेशनपासून अशी घ्या काळजी

हवामान खात्याने राज्यात उष्माघाताचा इशारा जाहीर केलाय. अशावेळी आरोग्याची अशी घ्या काळजी. 

Apr 21, 2024, 03:28 PM IST

Pedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...

Pedicure Tips: पेडीक्युअर आणि  मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.

Feb 26, 2023, 02:00 PM IST

उन्हाळ्यात फ्रीजशिवाय दूध, दही कसे अधिक काळ टिकवाल?

उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये उष्णता असल्याने अन्नपदार्थ खराब होण्याचा धोका अधिक असतो. पुरेशी काळजी न घेतल्यास अन्नपदार्थ खराब होतात. अनेकदा यामध्ये दूध, भाज्या, फळं यांचा समावेश असतो. दूध, फळं, भाज्या असे नाशवंत पदार्थ अधिक दिवस टिकवण्यासाठी तुम्हांला ते फ्रीजमध्ये साठवणं अत्यंत गरजेचे आहे. मात्र फ्रीज नसल्यास किंवा लोड शेडिंगमुळे, वीजेअभावी तो वापरणं अशक्य होत असेल तर अशावेळेस भाज्या, दूध कसे साठवावे? याकरिता या टीप्स नक्की लक्षात ठेवा. 

May 20, 2018, 05:48 PM IST

सनबर्नचा त्रास टाळण्यासाठी केवळ सनस्क्रिन नव्हे तर 'या' गोष्टी करतील मदत

उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उन्हामुळे सनबर्न आणि टॅनिंग यासारखी समस्या वाढते. 

May 18, 2018, 05:44 PM IST

सनग्लास बाबत तुमच्याही मनात हे '7' गैरसमज आहेत का?

उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी सनग्लास वापरणं अत्यावश्यक आहे.

May 15, 2018, 05:25 PM IST

उन्हाळ्यात घामामुळेही वाढते केसगळती ! 'या' उपायाने करा त्यावर मात

उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणे स्वाभाविक आहे. 

May 5, 2018, 02:55 PM IST

या '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा

दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढतोय. उन्हाळ्यात एसी, कूलरशिवाय घरात बसणंही कठीण होते. पत्र्याचं छप्पर किंवा कमीत कमी जागेत जास्तीत जास्त लोकं राहत असतील तर घामाच्या धारा आणि उकाड्याने जीव नकोसा होतो. अशावेळेस एसी घ्यावा का? असा विचार मनात आला असेल तर थोडं थांबा कारण एसीचे  आरोग्यावर काही दुष्परिणामही होता.  

Apr 21, 2018, 08:48 AM IST

या '4' पर्यायांनी उन्हाळ्यात फ्रीजचा वापर न करताही पाणी थंड ठेवू शकाल !

उन्हाळा सुरू झाला की सहाजिकच शरीरात  उष्णता वाढते. मग थंडावा निर्माण करण्यासाठी अनेकांना थंडगार पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याचा मोह होतो. पण फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी थेट पिणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.  

Apr 6, 2018, 03:46 PM IST

उन्हाळ्यात शरीराला 'कूल' ठेवतो 'गुलकंद'

  गुलाबाचे फूल जितके नाजुक ,मोहक आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. साखर व गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार केलेला ‘गुलकंद’,चवीला  अवीट आणि आरोग्याला हितकारी आहे. जसजसा उकाडा वाढायला  लागतो , तसतसे पित्त, जळजळ , उष्माघात यासारखे आजार  आपले डोके वर काढायला सुरूवात करतात. मग गरमी पासून सुटका करण्यासाठी बाजारात मिळणारी शीतपेयं  घेण्यापेक्षा शीतदायी  व तृष्णाशामक  गुलकंदच घ्या.

Mar 28, 2018, 09:36 PM IST

उन्हाळ्यात कसे जपाल आरोग्य?

उकाड्याने हैराण झालात. उन्हाळा म्हणजे उकाडा, घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा होतो. अशावेळी उष्णतेच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्याल.

May 5, 2013, 09:38 AM IST