swiggy

मुंबईतील Top Biryani Restaurants; पाहूनच भूक लागेल

Top Biryani Restaurants in Mumbai : बिर्याणी बनवणं हे कोणा एका कलाप्रकाराहून कमी नाही. का? हे बिर्याणीचा घास खाऊनच लक्षात येईल. आज आपण मुंबईतील उत्तमोत्तम ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत जिथं जगात भारी बिर्याणी खायची संधी मिळते. 

May 9, 2023, 03:39 PM IST

Best Places To Have Lunch In Mumbai : मुंबईत चाखा दाक्षिणात्य पदार्थांपासून लज्जतदार बिर्याणीची चव

Best Places To Have Lunch In Mumbai : कारण, इथं तुम्हाला शाकाहारी पदार्थांपासून मांसाहारी मेजवानीपर्यंत सर्वकाही मिळेल. अगदी साग्रसंगीत थाळी म्हणू नका किंवा मग एखादं स्टार्टर.... बाहेर पडताना तृप्त होऊनच निघाल. 

 

Apr 4, 2023, 03:37 PM IST

'त्या' परिसरात मटण डिलिव्हरी करण्यास नकार, Swiggy ने नोकरीवरुन काढलं, पुजाऱ्यांकडून सन्मान

स्विगी डिलिव्हरी बॉयने केलेल्या कृत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. स्विगीने दिलेल्या माहितीनुसार त्या डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढण्यात आलेलं नाही, पण तोच आता घाबरला आहे. पण पुजाऱ्यांनी त्याचा सन्मान केला आहे. 

Mar 7, 2023, 07:57 PM IST

Rajma Chawal Tattoo: ...म्हणून त्याने उजव्या हातावर काढून घेतला 'राजमा चावल'चा पर्मनंट टॅटू

Man Inked Rajma Chawal Tattoo On His Arm: या टॅटूचा फोटो 'स्विगी'ने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला असून या फोटोला देण्यात आलेली कॅप्शनही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Feb 7, 2023, 08:59 PM IST

Onling Shopping : मुलीने ऑनलाईन मागवलं Sanitary Napkins, पाकिट उघडताच बसला धक्का...

ऑनलाईन शॉपिंग करताना लोकांच्या मनात एक भीती असते, ती म्हणजे आपण मागवलेली वस्तू आपल्यापर्यंत व्यवस्थित येईल की नाही, काही घटनांमध्ये मागवलेल्या वस्तूऐवजी विट, साबणासारख्या वस्तू ग्राहकांच्या हातात पडल्या आहेत.

Jan 28, 2023, 06:02 PM IST

स्विगीच्या बॅगसोबत दिसलेली बुरख्यातील 'ती' महिला काय करते? 'मिस्ट्री वुमन'चे सत्य अखेर समोर

Burqa woman :  या महिलेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. अनेकांनी त्या महिलेच्या मेहनतीचे कौतुक केले. मात्र चेहरा दिसत नसल्यामुळे ती कोण होती हे ओखळण्यात अडचण येत होती. 

Jan 16, 2023, 07:04 PM IST

Upcoming IPOs: 2023 वर्ष असेल म्हणूनच खास, येतायत 'हे' तगडे IPOs; माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

IPO 2023: येत्या वर्षात अनेक मोठमोठ्या कंपनींचे आयपीओ येण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या कंपन्या आयपीओत येण्याची शक्यता आहे.

Dec 30, 2022, 05:44 PM IST

Year End 2022: Underwear पासून Bed पर्यंत, यावर्षी पाहा लोकांनी काय काय सर्च केलं?

Most searched things online 2022: येत्या वर्षात आपण ऑनलाईन साईट्सचा खूप उपयोग करून घेतला आहे. त्यामुळे या वर्षी लोकांनी ऑनलाईन (online market) साईट्सवर काय सर्च केले हे आता आपण पाहूया. तुम्हालाही असा अनेकदा प्रश्न पडत असेल पण हे सर्च जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

 

Dec 20, 2022, 02:24 PM IST

Upcoming IPO in 2023: येत्या वर्षात मिळणार बंपर धमाका, या पाच मोठ्या कंपन्या आणतायत तगडे IPOs

Upcoming IPO in 2023: येत्या काळात आपल्याला नानाविध शेअर्स आणि आयपीओचे ऑप्शन खुले झाले आहेत आणि तेव्हा आता येत्या नवीन वर्षातही हा सिलसिला सुरू राहणार आहे. 2023 मध्ये मोठ्या कंपन्या चांगले आयपीओज (IPOs) आणण्याच्या तयारीत आहेत. 

Dec 20, 2022, 12:07 PM IST

Year Ender 2022 : लोकांनी या 10 गोष्टी सर्वात जास्त ऑर्डर केल्या, बिर्याणीने तोडले सर्व रेकॉर्ड; पाहा ही लिस्ट

Year Ender 2022 : नवीन वर्ष सुरु होण्यास काही दिवस बाकी आहेत. मात्र, 2022मध्ये अनेकांनी ऑनलाईन ऑर्डरला प्राधान्य देताना बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिली. बिर्याणीने प्रति सेकंद 2.28 ऑर्डरसह नवीन विक्रम केला आहे. यंदा दर मिनिटाला 137 बिर्याणीच्या ऑर्डर देण्यात आल्यात.

Dec 16, 2022, 09:19 AM IST

IND vs PAK : 'ही' ऑनलाईन फुड डिलीव्हरी कंपनी टीम इंडियाच्या 'विराट' विजयात दंग...

T20 World Cup Virat Kohli : पाकिस्तानवर विजय मिळाल्यानंतर भारतीय आनंद साजरा करत असताना स्विगीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट ऑफर देण्यात आली. 

Oct 24, 2022, 02:49 PM IST

वडिलांना नोकरी मिळाल्यानंतर मुलीनं दिली अशी रिअ‍ॅक्शन, Video पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

मुलगी आणि वडील यांचं एक नातं वेगळं असतं. वडिलांसाठी मुलगी परीसारखी असते. तर मुलगीही आपल्या वडिलांकडे एक सुपरहिरो म्हणून पाहते. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी दोघांच्या प्रेमात कमतरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून बाप-लेकीचं नातं दृढ होतं. व्हायरल व्हिडीओत एक शाळकरी मुलगी आपल्या डोळे हाताने झाकून उभी असल्याचं दिसतं.

Oct 16, 2022, 06:02 PM IST

अनवाणी पायांनी आला Swiggy Delivery Boy; प्रेरणादायी कथा ऐकून डोळ्यात येईल पाणी

स्विगी डिलिव्हरी बॉयची ही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय

Sep 30, 2022, 09:30 AM IST

'त्या' Swiggy Delivery Girl ची तुफान चर्चा; संर्घषाच्या कहाणीने लाखो यूजर्सच्या हृदयाला केला स्पर्श

Swiggy Delivery Girl: आपण Delivery घेऊन येणाऱ्या एजंटला उशीर झाला म्हणून आपण काही न जाणून घेता त्यांच्यावर फोन करुन भडकतो. तर कधी त्यांची मजबुरी समजली तर सौम्य भाषेत बोलतो. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर लाखो यूजर्सच्या हृदयाला स्पर्श करत आहे. 

Sep 9, 2022, 10:01 AM IST