swiggy

Swiggy वर तुम्ही आतापर्यंत किती पैसे उडवले? या Trick नं लगेच पाहा

किती पैसे खर्च होतायत.... धक्काच बसेल. 

Sep 2, 2022, 12:07 PM IST

Swiggy वरुन मागवेल्या जेवणात आढळले चिकनचे तुकडे, अभिनेत्याचा धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

स्विगीवरून ऑर्डर केलेल्या शाकाहारी जेवणात चिकनचे तुकडे आल्याचा दावा अभिनेत्याने केले आहे

Aug 18, 2022, 11:09 PM IST

आता एकाच वेळी दोन ठिकाणी करता येणार नोकरी, 'या' कंपनीची खास ऑफर

स्विगी तुम्हाला 'मूनलाइटिंग' पॉलिसी ऑफर करत आहे, ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना दोन ऑफिसमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

Aug 4, 2022, 10:24 PM IST

मुसळधार पावसातही कर्तव्यापासून हटला नाही, गाडी बंद तर घोड्यावरुन केली फूड डिलिव्हरी

सोशल मीडियावर डिलिव्हरी बॉयचं होतंय कौतुक, आता कंपनीनेही केली मोठी घोषणा

Jul 5, 2022, 09:48 PM IST

Video: डिलिव्हरी बॉयच्या कानशिलात लगावणं पडलं महागात, वाहतूक पोलिसाला मिळाली अशी शिक्षा

एका क्षुल्लक कारणावरून वाहतूक हवालदार एका डिलिव्हरी बॉयला कानशिलात लगावताना दिसत आहे.

Jun 7, 2022, 02:44 PM IST

Swiggy कडून अनलिमिटेड फ्री डिलीव्हरीची घोषणा, फक्त तुम्हाला कराव लागेल 'हे' काम

Swiggy वरून ऑनलाईन पदार्थ मागवत आहात, तर तुमच्यासाठी एक आनंदाची  बातमी

 

Jun 3, 2022, 05:11 PM IST

Swiggy ने मुंबईसह या पाच शहरांमध्ये बंद केली ही प्रसिद्ध सर्विस

ऑनलाईन फुड डिलीवरी करणारी कंपनी स्विगीने देशातील 5 मोठ्या शहरांमधील सुपरडेली सर्विस बंद करण्याची घोषणा केली आहे.

May 11, 2022, 12:44 PM IST

शुभमन गिलच्या फलंदाजीवर एलन मस्कच्या पुढच्या Deal ची मदार, ही बोली लागली तर काय होईल, पाहाच

युवा फलंदाज शुभमन गिलनेही एलन मस्ककडे एक खास मागणी केली आहे.

Apr 30, 2022, 11:50 AM IST

swiggy : मनसेच्या 'त्या' आरोपावर स्विगीकडून हे स्पष्टीकरण

स्विगीसह (Swiggy) इतर काही ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून मुंबईत थेट गोमांस विक्री?

Apr 10, 2022, 09:35 PM IST

मनसेचं पुन्हा हिंदुत्व! भोंग्यानंतर आता मोर्चा या गोष्टीकडे, दिला गंभीर इशारा...

राज्यात मविआ-भाजप वाद सुरु असतानाच गेल्या दोन दिवसात मनसेने लक्ष आपल्याकडे वळवलं आहे

Apr 8, 2022, 12:28 PM IST

नवीन वर्षात खिशाला भार; झोमॅटो, स्विगीवरून ऑर्डर करणे महागणार

Food : Goods and Services Tax : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करणे आता महाग पडणार आहे.  

Dec 23, 2021, 10:36 AM IST
 Now Its Coastly To Order On Swiggy And Zomatto PT3M13S