syed mushtaq ali trophy

SMAT Final 2021 | थरारक सामन्यात Sharukh Khan चा कारनामा, शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत तामिळनाडू चॅम्पियन

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकावर (Tamil Nadu vs Karnataka) 4 विकेट्सने मात केली आहे.

Nov 22, 2021, 04:05 PM IST

भारतीय गोलंदाजाची कमाल, हॅट्रिकसह 4 चेंडूत 4 विकेट्स, पाहा कोण आहे तो?

या भारतीय गोलंदाजांने एकाच ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 चेंडूत 4 विकेट्स घेण्याचा धमाका केलाय. पाहा व्हीडियो.    

Nov 20, 2021, 03:52 PM IST

भारतीय स्पिनरचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी 20 सामन्यात 4 ओव्हर्स मेडन टाकल्या, 2 विकेट्सही पटकावल्या

या भारतीय फिरकीपटूने विश्व विक्रम केला आहे. याने टी 20 सामन्यात आपल्या कोट्यातील 4 ओव्हर्समध्ये एकही धाव न देता 2 विकेट्स घेतल्या.  

Nov 8, 2021, 08:55 PM IST

मुश्ताक अली टी-२० : मुंबईच्या टीममध्ये पृथ्वीचे पुनरागमन, रहाणेकडे नेतृत्व

मुंबई संघाची  बॉलिंगची धुरा धवल कुलकर्णीकडे असेल.

 

Feb 18, 2019, 04:21 PM IST

वृद्धीमान साहाचे ९ महिन्यांनंतर पुनरागमन

मागच्या वर्षाच्या आयपीएल टी-२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात खेळताना साहाच्या खांद्याला दुखापत झाली होती.

Feb 18, 2019, 04:05 PM IST