'आम्ही सारखं लहान बाळाप्रमाणे बसून...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं, 'उगाच जबरदस्ती...'
श्रेयस अय्यरने पृथ्वी शॉला स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. पृथ्वी शॉ अद्याप 25 वर्षांचा असून त्याच्याकडे पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी आहे असंही त्याने सांगितलं आहे.
Dec 16, 2024, 04:59 PM IST
6, 6, 6, 6, 6, 6, 6... CSK च्या अष्टपैलू खेळाडूची वादळी खेळी; कमबॅक मॅचमध्ये लावली षटकारांची माळ
Syed Mushtaq Ali Trophy : दुलीप ट्रॉफी दरम्यानच्या एका सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळेच तो बांगलादेश आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी 20 सीरिजमध्येही सहभागी होऊ शकला नाही. मात्र तो फिट होऊन पुन्हा मुंबई संघाकडून सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उतरला.
Dec 3, 2024, 03:18 PM IST6,6,6,6,4... हार्दिकने CSK च्या बॉलरवर केला षटकारांचा वर्षाव, एका ओव्हरमध्ये केल्या 29 धावा
Hardik Pandya: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हार्दिक पंड्याने तुफानी खेळी करत बडोद्याला तामिळनाडूवर रोमहर्षक विजय मिळवून दिला.
Nov 28, 2024, 08:36 AM ISTमिळालं नाहीये मिळवलंय... सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची आकडेवारी, Winning Percentage पाहून बसेल धक्का
Suryakumar Yadav Captaincy Record: रोहित शर्मानंतर भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्या करेल असं मानलं जात असतानाच अचानक सूर्यकुमारकडे भारतीय संघाची धुरा कशी सोपवण्यात आली असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र सूर्यकुमारच्या कॅप्टन्सीचा रेकॉर्ड पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एकदा ही आकडेवारी पाहाच...
Jul 19, 2024, 09:35 AM IST6,6,6,6,6,6,4... रिंकूची तुफान फलंदाजी! 33 बॉलमध्ये किती धावा कुटल्या पाहिलं का?
Rinku Singh : आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयालला सलग 5 षटकार ठोकून कोलकात्याला विजय मिळवून देणारा रिंकू सिंहने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रिंकू सिंहने 233च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
Nov 2, 2023, 04:00 PM ISTरियान परागने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातला पहिला फलंदाज
Riyan Parag Record : भारतात आयसीसी विश्वचषक स्पर्धा (ICC World Cup 2023) खेळवली जात आहे. ही स्पर्धा चांगलीच रंगात आली असतानाच भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युवा फलंदाज रियान परागने (Riyan Parag) विक्रम रचत जगभरातील दिग्गज फलंदाजांना मागे टाकलं आहे.
Oct 27, 2023, 06:38 PM IST13 बॉलमध्ये हाफ सेंचुरी; गुजरातच्या क्रिकेटरने रचला विक्रम
सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातच्या सौरव चौहान याने नवा विक्रम रचला आहे. सौरवने 13 बॉलमध्ये हाफ सेंचुरी केली आहे.
Oct 17, 2023, 07:11 PM ISTWorld Cup सुरु असतानाच मोठी घोषणा! संजू सॅमसनची अचानक कर्णधारपदी नियुक्ती
Sanju Samson Will Lead Team: भारतामधील सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागलेलं असतानाच एक नवीन बातमी समोर आली आहे.
Oct 14, 2023, 09:27 AM ISTवर्ल्ड कप दरम्यान संजू सॅमसनला लागली लॉटरी, सोपवली मोठी जबाबदारी
ICC World Cup 2023 : भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जात असून फलंदाज-विकेटकिपर संजू सॅमसनला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. पण यादरम्यान त्याच्यासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. संजू सॅमसनवर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Oct 12, 2023, 10:21 PM ISTTeam India चे दरवाजे बंद होऊनही 'या' खेळाडूने ठोकली 3 शतके अन्...
Mumbai vs Rajasthan: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी T20 सामन्यात मुंबईने राजस्थानचा 20 धावांनी पराभव केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल या युवा फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.
Oct 19, 2022, 09:00 AM ISTSyed Mushtaq Ali Trophy: उमरानच्या घातक बॉलने स्टम्पच उडाला हवेत, बॅट्समनही पाहतच राहिला,VIDEO आला समोर
उमरान मलिकने क्लिन बोल्ड करताच इतक्या उंचावर उडाला स्टम्प, पाहा VIDEO
Oct 17, 2022, 08:34 PM ISTSMAT 2022: आयपीएल, मुंबईकडून मिळाली नाही संधी, आता गोव्याकडून अर्जुन तेंडुलकरची हवा
सय्यद मुश्ताक अशी ट्रॉफी स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरची भेदक गोलंदाजी, केली सर्वोत्तम कामगिरी
Oct 14, 2022, 09:41 PM ISTटीम इंडियाच्या T20 स्क्वाँडमधून डावललं, स्टार खेळाडूने ठोकली Fastes Fifty
T20 World Cup खेळण्याचं स्वप्न भंगलं, तरीही हार मानली नाही, स्टार खेळाडूने ठोकून दाखवलं वेगवान अर्धशतक
Oct 14, 2022, 01:24 PM ISTक्रिकेटच्या मैदानात राडा! प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांमध्ये भिडले, पाहा VIDEO
असं काय झालं की क्रिकेटच्या मैदानात दोन खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले, VIDEO पाहिलात का तुम्ही?
Oct 12, 2022, 07:13 PM ISTLive सामना सुरु असतानाच टीमने बदलली प्लेइंग-XI, पण कशी? जाणून घ्या!
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सामन्याच्या मध्येच प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला होता.
Oct 12, 2022, 12:26 PM IST