taliban

काबूल विमानतळावर आर्थिक लूट, पाणी बॉटल 3000 तर जेवणाची किंमत पाहून शॉक बसेल...

काबूल विमानतळावर माणुसकी हरवली; पाणी आणि जेवणासाठी सर्वांची लूट

Aug 26, 2021, 11:31 AM IST

तालिबान संकटात आता काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, अमेरिकेकडून अलर्ट जारी

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने (Taliban) ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे.

Aug 26, 2021, 10:14 AM IST

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये 12 सदस्यांची परिषद चालवणार सरकार, या नावांवर सहमती

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार स्थापन करण्याबाबत एक मोठे निवेदन जारी केले होते.

Aug 26, 2021, 08:20 AM IST

हतबल वडिलांची व्यथा! डोळ्यादेखत 21 वर्षांच्या मुलीला घेवून गेले तालिबानी

तालिबानची सत्ता आल्यानंतर सर्वात जास्त धोका मुली आणि महिलांच्या जीवाला आहे. 

Aug 26, 2021, 07:54 AM IST

दहशतवादी कारवायांना सामोरे जाण्यास तयार, तालिबानच्या मुद्द्यावर काय म्हणाले सीडीएस?

जगभरातील देश अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीबद्दल भयभीत आहेत.

Aug 25, 2021, 11:24 PM IST
Special Report Anti Talibani Force Ready Against Taliban PT4M7S

Video | तालिबानला खुलं आव्हान देणारा व्हिडीओ

Special Report Anti Talibani Force Ready Against Taliban

Aug 25, 2021, 10:50 PM IST

अफगाणिस्तानचे माजी मंत्र्यावर जर्मनीमध्ये सायकलवर पिझ्झा विकण्याची वेळ

नियतीचा खेळ कधी काय दाखवेल हे सांगता येत नाही.

Aug 25, 2021, 06:12 PM IST

अफगाणिस्तानातील ही 'वाघीण' कोण आहे? जिने तालिबान्यांनाही दिलं आव्हान

2001 मध्ये तालिबानचे राज्य संपल्यानंतरही लोकांचा दृष्टिकोन थोडा बदलला आहे.

Aug 25, 2021, 04:27 PM IST

माजी British Soldierने घातला सलवार-कमीज आणि स्कार्फ....तालिबान्यांना असा दिला चकमा

कॉमरला उच्च अधिकाऱ्यांनी काही काळ अफगाणिस्तानात राहण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्याने...

Aug 25, 2021, 12:39 PM IST

काबूलच्या रस्त्यांवर जीव मुठीत घेवून पळतेय फिल्ममेकर; भयावह परिस्थितीचा दाखला देणारा व्हिडिओ

काबूलमधील फिल्ममेकरवर भयावह परिस्थिती; आता आहे याठिकाणी 

Aug 25, 2021, 07:16 AM IST

अफगाणिस्तानातून स्थलांतर वाढत असल्याने जगावर पोलिओ विषाणूचा धोका

अफगाणिस्तानमधून नागरिक इतर देशात जात असल्याने पोलिओ विषाणूचा धोका वाढला.

Aug 24, 2021, 08:38 PM IST

अफगाणिस्तानात तालिबानपेक्षाही घातक आहेत या दहशतवादी संघटना

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आली आहे. पण तालिबान व्यतिरिक्त, अनेक दहशतवादी गट देखील येथे सक्रिय आहेत.

Aug 24, 2021, 07:28 PM IST

PM मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर रशियाशी चर्चा केली.

Aug 24, 2021, 03:24 PM IST