tappu

Tarak Mehta मालिका मध्येच सोडून गेलेला कलाकार पुन्हा करणार एन्ट्री?

तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने लोकांचे मनोरंजन करत आहे. 

Oct 15, 2022, 05:20 PM IST

दिलीप जोशी नाही तर हा अभिनेता करणार होता जेठालालची भूमिका, नाव ऐकून बसेल धक्का

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी मालिका 2008 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

Aug 25, 2022, 07:07 PM IST

'तारक मेहता' मालिकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर राज्य करत आहे.

Jun 12, 2022, 07:12 PM IST

आवडत्या बबिताकडून राखी बांधण्याचा प्रयत्न, पाहा जेठालालने काय केलं? 

तारक मेहता का उल्टा चष्मा हा प्रेक्षकांचा आवडता कॉमेडी शो आहे

May 16, 2022, 09:15 PM IST

टप्पूसोबतच्या अफेअरच्या चर्चेनंतर बबीताचा तो फोटो का होतोय इतका व्हायरल?

काही दिवसांपूर्वी बबीता आणि टप्पू रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. 

Dec 31, 2021, 06:52 PM IST

'तारक मेहता...' असा दिसतोय जुना टप्पू, ग्लॅमरस गर्लफ्रेन्डमुळे चर्चेत

'तारक मेहता...' फेम जुन्या टप्पूचं या अभिनेत्रीसोबत खास कनेक्शक, अफेअरची चर्चा

 

Nov 12, 2021, 02:47 PM IST

TMOC : फाटलेले कपडे आणि चेहऱ्यावरील गंभीर जखमा... पण टप्पूची अशी अवस्था का? धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

राजचा एक व्हिडीओ आणि काही फोटो चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहेत. हे पाहून तुम्ही देखील आश्चर्यतकित व्हाल.

Oct 31, 2021, 09:06 PM IST

Ghanshyam Nayak Death | 'तारक मेहता का...' फेम Nattu Kaka उर्फ घनश्याम नायक यांचं निधन

घनश्याम नायक (Ghanshyam Nayak Death) यांचं वयाच्या 77 वर्षी निधन झालं आहे.  

Oct 3, 2021, 07:32 PM IST

TMKOC | "माझ्या सन्मानाला धक्का पोहोचवण्यासाठी 13 मिनिटेही लागली नाहीत", मुनमुन संतापली

मुनमुनने (munmun dutta)  या ट्रोल गँगला सोशल मीडियाद्वारे (Social Media) पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर देत संताप व्यक्त केला आहे.

Sep 12, 2021, 09:19 PM IST

टप्पूला डेट करण्याआधी या अभिनेत्यासोबत लग्न करणार होती बबिता?

टप्पूच्या आधी बबिताच्या आयुष्यात कोण होता तो खास व्यक्ती?

Sep 10, 2021, 07:29 AM IST

TMKOC | हे माँ माताजी! चक्क टप्पूच बबिताला डेट करतोय?

राज आणि मुनमुन या दोघांमध्ये 9 वर्षांचं अंतर आहे. मुनमुन राजपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. 

Sep 9, 2021, 06:56 PM IST

Dilip Joshi : ‘तारक मेहता’मधील जेठालाल यांचा छंद, उत्पन्न माहितीय...घामाने चष्मा पुसाल

मालिकेमधील एक विनोदी व्यक्तीमत्व म्हणजे जेठालाल...

 

May 26, 2021, 10:00 AM IST

'तारक मेहता...' फेम टप्पूची वडिलांसाठी भावूक पोस्ट; सोनू सूदचे मानले आभार

टप्पूच्या वडिलांचं काहीदिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. 

May 14, 2021, 01:57 PM IST

टप्पूची भूमिका साकारणार राज उनादकत

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये टप्पूची भूमिकेला भव्य गांधीने अलविदा केल्यानंतर आता ही भूमिका अभिनेता राज उदानकत साकारणार आहे. 

Mar 5, 2017, 10:01 AM IST