tarak mehta ka ooltah chashma

खऱ्या आयुष्यात जेठालाल खूप उद्धट? चाहत्याचा दावा

Jethalal : जेठालाल हे आपल्या सर्वांचेच फार आवडते पात्र आहे. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या फॅननं केलेल्या एका खुलासा याची. त्या फॅननं सोशल मीडियावरून आपला एक अनुभव त्यांच्यासोबतचा शेअर केला आहे. जो फारच खळबळजनक आहे. 

Sep 12, 2023, 08:07 PM IST

TMKOC मधील माधवी भाभीचे Real Life मधील फोटो पाहिलेत का? बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या!

TMOKC: तारक मेहता या मालिकेनं आत्तापर्यंत मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेतील हरएक पात्र प्रेक्षकांच्या मनात घरं करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे भिडे मास्तर. भिडे मास्तर हे पात्रही खूप लोकप्रिय ठरलं आहे. 

Jan 6, 2023, 10:39 PM IST

बबिता जीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, पोस्ट शेअर करत दिली माहिती

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री मुनमुन दत्तानं नुकतंच एक नवीन घर विकत घेतलं आहे.

Nov 9, 2021, 09:46 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:जेव्हा जेठालालच्या आयुष्यात आली होती आणखी एक स्त्री

 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा टीव्ही शो जगातला एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे.

Jul 2, 2021, 09:30 PM IST

'तारक मेहता'चे बाबूजी जेठालालपेक्षाही वयाने आहेत लहान

मालिका जगतात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका चांगलीच प्रसिद्ध आहे. ही मालिका सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच या मालिकेने चांगला टीआरपी मिळवण्यास सुरुवात केली. अद्यापही या मालिकेचे चाहते कमी झालेले नाहीत.

Jul 20, 2017, 07:45 PM IST

तारक मेहता...फेम दयाबेन लवकरच देणार गुड न्यूज!

सब टीव्ही चॅनेलवरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलेय.

Jun 1, 2017, 06:54 PM IST