taxi loot

ब्लू लाईट #टॅक्सीलूट म्हणजे काय?

जर मुंबईत तुम्ही टॅक्सीने प्रवास करत असाल, तर टॅक्सीने ब्लू लाईटने टॅक्सीचालक कसे तुम्हाला लुटू शकतात हे माहित करून घेणे महत्वाचे आहे. आतापर्यंत अनेकांची याच्यात लूट झालीय.

Apr 20, 2015, 01:25 PM IST

#टॅक्सीलूट कायम: एलटीटीवर चाकूच्या धाकावर प्रवाशाला लुटलं

मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस बाहेर दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून, एका टॅक्सी चालकानं प्रवाशाला लुटलं. कुर्ला रेल्वे पोलिसांनी या आरोपी टॅक्सी चालकाला अटक केलीय. 

Apr 19, 2015, 10:40 PM IST