ऑकलंड कसोटी: पहिल्या सामन्यात भारताचा पराभव

www.24taas.com, झी मीडिया, ऑकलंड

ऑकलंडमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड या पहिल्या कसोटी सामन्यात, न्यूझीलंडने भारताला ४१ धावांनी पराभूत केलं आहे. कसोटी मालिक न्यूझीलंड १-० ने आघाडीवर आहे.

ऑकलंड कसोटीत हा भारताचा पहिला पराभव आहे. सुरूवातीच्या फलंदाजांनी केलेली कामगिरी, नंतरच्या फळीच्या फलंदाजांना कायम राखता आली नसल्याने टीम इंडियाचा पराभव झाला आहे. यामुळे किवींना हा सामना सहज जिंकला आहे,