चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडला खजिना, खेळाडूंवर पैशांचा वर्षाव
Cash Reward from BCCI: बीसीसीआयचे सचिव देवजीत सेकिया यांनी गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या खेळाडूंना आणि सपोर्टिंग स्टाफला मोठी बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली आहे. चला जाणून घेऊयात बक्षीसाची रक्कम...
Mar 21, 2025, 07:23 AM IST
विराटच्या टीकेनंतर 'फॅमिली रुल्स'बद्दल आले मोठे अपडेट, BCCI ने टीम इंडियाला दिला धक्का!
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या खेळाडूंना फॅमिली नियमांवरून मोठा झटका दिला आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंना टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर बोर्डाने खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या परदेशी दौऱ्यांवर राहण्याबाबत काही नियम केले होते.
Mar 20, 2025, 08:35 AM IST
इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असणार की नाही? मोठी अपडेट आली समोर
IND VS ENG Test : टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तेथे दोन्ही संघांमध्ये टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. तेव्हा या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार कोण असणार यावर मोठी अपडेट समोर आली आहे.
Mar 15, 2025, 01:17 PM ISTकोणाला मिळो न मिळो, Team India ला मिळालीये उन्हाळी सुट्टी; आता भेट थेट 3 महिन्यांनी...
Team India Champions Trophy 2025 : आता संघ थेट कोणत्या मालिकेतून क्रिकेटप्रेमींच्या भेटीला येणार? कसं असेल वेळापत्रक? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 12, 2025, 11:38 AM IST
Shahid Afridi: भारताच्या विजयानंतर बदलला शाहिद आफ्रिदीचा सूर, म्हणाला 'या स्पर्धेसाठी सर्वोत्तम ...'
Champion Trophy 2025: 9 मार्च रोजी टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. दरम्यान आधी रडारड करणाऱ्या शाहिद आफ्रिदीनेही भारताच्या विजयावर आपले मौन तोडले, त्यात त्याचा सूर बदललेला दिसत होता.
Mar 11, 2025, 10:51 AM IST
ना बस परेड, ना भव्य स्वागत; चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाचं 'ग्रँड वेलकम' का होणार नाही?
Team India Bus Parade: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. पण या ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बस परेड होणार की नाही? चल जाणून घेऊयात.
Mar 11, 2025, 09:06 AM IST
IND vs NZ Final : फायनलआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सराव करताना विराट कोहलीला दुखापत, फायनल सामना खेळणार?
IND vs NZ Champions Trophy 2025: विराट कोहलीला फायनलच्या सामन्याआधी दुखापत. विराट फायनलच्या सामन्यात खेळणार का? वाचा सविस्तर
Mar 8, 2025, 07:38 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वी टीम इंडियासाठी गुडन्यूज, 'ही' पनवती झाली दूर, आयसीसीकडून घोषणा
Champions Trophy 2025 : 9 मार्च रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून या सामन्यासाठी अंपायरची घोषणा करण्यात आली आहे.
Mar 7, 2025, 01:28 PM ISTरवींद्र जडेजाने लाबुशेनला रन घेण्यापासून रोखलं, ICC चा नियम मोडला, टीम इंडियाला मिळणार शिक्षा?
IND VS AUS Semi Final : टीम इंडियाकडून गोलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाने त्याने टाकलेल्या बॉलवर धाव घेण्यापासून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेनला रोखले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Mar 5, 2025, 11:59 AM ISTधोनीला जे दोनदा जमलं ते रोहितला एकदा तरी शक्य होईल? Champions Trophy मध्ये 27 वर्षांनंतर आज...
Champions Trophy 2025 India Vs Australia Semi Final: आजच्या सेमी-फायनलमआधी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा आयसीसी स्पर्धांमधील इतिहास एकदा पाहाच...
Mar 4, 2025, 09:56 AM ISTभारत - न्यूझीलंड मॅचमध्ये अन्याय? वरुण चक्रवर्ती नाही, 'हा' खेळाडू होता 'प्लेअर ऑफ द मॅच' चा खरा दावेदार
IND VS NZ : भारताने ग्रुप स्टेजचे सर्व सामने जिंकून सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. 4 मार्च रोजी त्यांचा सेमी फायनल सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल.
Mar 3, 2025, 03:46 PM IST'रोहित खेळाडू म्हणून जाडा असून त्याने...' काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांची कर्णधारावर पातळी सोडून टीका!
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत असून, संघाच्या या कामगिरीसाठी त्याचं कौतुक करावं तितकं कमीच...
Mar 3, 2025, 01:05 PM ISTChampions Trophy: भारताच्या विजयासह ठरले उपांत्य फेरीचे वेळापत्रक, तारीख आणि वेळ लक्षात घ्या
Champions Trophy Semi-Final Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. यासह त्याने स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला.
Mar 3, 2025, 07:01 AM IST
न्यूझीलंडने टॉस जिंकला! कॅप्टन रोहितने टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये केले मोठे बदल
IND VS NZ Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा ग्रुप स्टेज सामना असून यात बाजी मारणारा संघ ग्रुपच्या पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचेल. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 2: 30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वी अर्धातास अगोदर टॉस पार पडला.
Mar 2, 2025, 02:10 PM ISTगिरे तो भी टांग ऊपर! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं ओपन चॅलेंज; म्हणाला, 'भारत खरंच चांगली टीम असेल तर....'
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून तर दुसऱ्या सामन्यात भारताकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र यानंतरही पाकिस्तानचा माज काही कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटर सकलैन मुश्ताक याने भारताविरुद्ध एक स्टेटमेंट करून लक्ष वेधून घेतलं आहे.
Mar 2, 2025, 12:10 PM IST