terav

'तेरव' चित्रपटाचा ट्रेलर नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च!!

Terav Movie Nitin Gadkari : 'तेरव' या चित्रपटात नाटकाप्रमाणेच या चित्रपटात देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिला व मुलींनी अत्यंत सुंदर भूमिका केलेल्या आहेत.

Feb 26, 2024, 12:16 PM IST

किरण माने लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर, चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली

'तेरवं' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. यात ते मधुकर हे पात्र साकारताना दिसणार आहेत. 

Feb 11, 2024, 04:53 PM IST