terror funding case

Yasin Malik Case : फुटिरतावादी नेता यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

दहशतवादी कारवायासाठी टेरर फंडिंगप्रकरणी यासीन मलिकला दोषी ठरवण्यात आलं होतं

May 25, 2022, 06:17 PM IST

Yasin Malik : यासिन मलिक दोषी, याप्रकरणी 25 मे रोजी शिक्षा ठोठावणार

Yasin Malik convicted in terror funding case: दहशतवादी आणि फुटीरतावादी नेता यासिन मलिक एनआयए न्यायालयाने दोषी ठरवले आहे. 

May 19, 2022, 01:25 PM IST

हाफिजला टेरर फंडिंग प्रकरणात 73 लाखांची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

एफआयएफशी संबंधित टेरर फंडींग प्रकरणात 73 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

May 3, 2019, 07:41 AM IST

NIAची कारवाई; श्रीनगर ११, दिल्लीत ५ ठिकाणी छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)बुधवारी तब्बल १६ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात श्रीनगरमधील ११ तर, राजधानी दिल्लीतील ५ ठिकाणांचा समावेश आहेत. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्यांविरोधात NIAने मोठी मोहीम हाती घेतली आहे. हे छापे या मोहिमेचाच भाग आहेत.

Sep 6, 2017, 11:03 AM IST

दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या प्रकरणात आणखी एकाला अटक

फुटीरतावादी नेता शब्बीर शाहचा जवळचा मानला जाणारा असलम वानीला ईडीने अटक केली आहे. श्रीनगरमधून टेरर फंडिंग प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. 

Aug 6, 2017, 04:43 PM IST