tintu luka

लंडन ड्रीम्स : टिंटू लुका सेमीफायनलमध्ये

आत्तापर्यंत फारशा चर्चेत नसलेल्या टिंटू लुकामुळे लंडन ऑलिम्पिक 2012’मध्ये भारतानं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. भारताच्या या अव्वल धावपटूनं 800 मीटर शर्यतीच्या सेमीफायनलपर्यंत धडक मारलीय.

Aug 9, 2012, 05:46 AM IST