traffic disrupted

The traffic of Central Railway was disrupted, trains stopped one after the other PT1M23S

नालासोपाऱ्यात पश्चिम रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळीत; शाळांना सुट्टी

कांदिवली, बोरीवली, मालाड, दहीसर, अंधेरीमध्येही पावसाच्या जोरदार सरी सतत कोसळत आहेत

Jul 9, 2018, 09:46 AM IST

दरड कोसळल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

खंडाळा घाटाजवळ दरड कोसळून मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी येथे पाहायला मिळत आहे.

Aug 1, 2015, 07:13 PM IST

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर दरड कोसळून तीन ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून तिघांचा मृत्यू झालाय. दरड कोसळल्यानं मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद पडली होती. आता एकामार्गानं वाहतूक सुरू करण्यात आल्याचं कळतंय.

Jul 19, 2015, 03:51 PM IST

पुन्हा 'मरे'चे रडगाणे, रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतूक विस्कळीत

कुर्ला-विद्याविहारदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम ठाण्याहून सीएसटीच्या दिशेनं येणाऱ्या अप मार्गावरील गाड्यांवर झाला आहे. 

Jul 15, 2015, 09:21 AM IST