triumph street triple rs launch

ट्रायम्फची नवीन दमदार बाईक भारतात लॉन्च

ट्रायम्फ या कंपनीने त्यांची प्रीमियम बाईक स्ट्रीट ट्रिपलचं नवं मॉडल लॉन्च केलं आहे. या बाईकचं नाव स्ट्रीट ट्रिपल ७६५ आरएस असं आहे. भारतात या बाईकची किंमत १०.५५ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. 

Oct 16, 2017, 04:36 PM IST