twit

फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर 'महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब' म्हणतात...

फडणवीस मुख्यमंत्रीपदावर असताना अमृता फडणवीस या अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत राहिल्या

Nov 26, 2019, 09:09 PM IST

'बहुमूल्य मित्र गमावला', अरुण जेटलींच्या निधनावर पंतप्रधान मोदी हळहळले

अरुण जेटली यांचं शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०७ मिनिटांनी निधन झालं

Aug 24, 2019, 02:00 PM IST

मोठी बहिण, राजकीय मार्गदर्शक गमावली; नितीन गडकरी भावूक

ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नितीन गडकरी यांनी सुषमा स्वराज यांना आपल्या 'मोठी बहिण' तसंच 'राजकीय मार्गदर्शक' म्हटलंय

Aug 7, 2019, 12:39 AM IST

सुषमा स्वराज यांच्या निधनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हळहळले

'भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय संपुष्टात आलाय'

Aug 7, 2019, 12:02 AM IST

PHOTO : मुसळधार पावसानंतर 'मिम्स'च्या पुरात बीग बीही सहभागी

मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर ट्विटरवरही मिम्सचा पाऊसच पडला म्हणा ना...

Jul 2, 2019, 09:15 PM IST

'प्रेम हे प्रेमच असतं... पण मी समलैंगिक नाही', जेम्सचं स्पष्टीकरण

सोमवारी २९ एप्रिल रोजी आपल्या वाढदिवशी त्यानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता

Apr 30, 2019, 01:37 PM IST

India Strikes Back : सुधरा नाहीतर...; पाकिस्तानला सेहवागची तंबी

भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईचे सेहवागने कौतुक केले आहे.

Feb 26, 2019, 12:10 PM IST

अनुपम खेर - परेश रावल यांच्याकडून कंगना रानौतची पाठराखण

अभिनेते अनुपम खेर आणि परेश रावल कंगना रानौतची पाठराखण करण्यासाठी सरसावलेत

Feb 25, 2019, 07:10 PM IST

'...तर पेट्रोल पंपचालकांना मनसे स्टाईल उत्तर देणार'

भाजपच्या दबावामुळे हा नकार दिल्याचा आरोप मनसेनं केलाय.

Jun 12, 2018, 02:14 PM IST

नागपूर दौऱ्यावरून प्रणव मुखर्जींना मुलीकडून सूचना वजा सल्ला

'नागपुरात जाऊन तुम्ही भाजप / आरएसएसला खोट्या कहाण्या रचण्यासाठी खुली सूट देत आहात'

Jun 7, 2018, 08:55 AM IST

भाजप सोडून राष्ट्रवादीत जाण्याच्या बातमीवर खडसेंचे ट्विट

  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या बातम्यांवर कोणी विश्वास ठेऊ नये अशा आशयाचे ट्विट स्वतः एकनाथ खडसे यांनी आपल्या ऑफिशयल ट्विटर अकाउंटवरून केले आहेत. 

Apr 3, 2018, 05:33 PM IST

'त्या' ट्विटमुळे राणेंच्या भवितव्याची उत्सुकता वाढली

नारायण राणेंच्या दिल्लीवारीनंतर नितेश राणे यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमुळे राणेंच्या भवितव्याची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने होईल? याबद्दलची उत्सुकता वाढलीय.

Mar 3, 2018, 09:17 AM IST

...तो केवळ संवेदनांचा प्रचार - अमिताभ बच्चन यांचं फॅनला प्रत्युत्तर

नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीच मुंबईच्या कमला मिल कम्पाऊंडमधल्या 'मोजो बिस्ट्रो' पबला लागलेल्या आगीत १४ जणांनी आपले प्राण गमावले.  

Jan 2, 2018, 04:34 PM IST

शबाना आझमी अमिताभला म्हणाल्या, 'डोकं खाजवा आणि गप्पा झोडा'!

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचं एक साधं ट्विट सध्या चर्चेत आहे... त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यावर केलेली कमेंट... 

Sep 2, 2017, 08:20 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाक पंतप्रधानांच्या मुलीचं ट्विट...

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 'सर्जिकल स्ट्राईक' देऊन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय. 

Sep 30, 2016, 09:12 PM IST