मराठा मोर्चाना वाढता प्रतिसाद, शिवसेनेत खलबतं

मराठा मोर्चाना वाढता प्रतिसाद, शिवसेनेत खलबतं

मराठा मोर्चाना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहाता अन्य राजकीय पक्षांप्रमाणे शिवसेनाही सावध झालीये. या मोर्चाबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी यावर शिवसेनेत खलबतं सुरु झालीयेत. आता मुद्दा हाच आहे की, आरक्षणाबाबातीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांनी नेमून दिलेल्या मूळ भूमिकेवरच पक्ष नेतृत्व ठाम राहणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बहुमतात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानला धडा शिकवावा, असे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. 

पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी : उद्धव ठाकरे पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी : उद्धव ठाकरे

राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कठोर निर्णय घेतला पाहिजे. कायद्याची वचक बसली  पाहिजे. यासाठी हल्ले करणाऱ्यांवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. 

मुंबईत भाजपसाठी 80 जागा सोडायला 'उदार' शिवसेना तयार! मुंबईत भाजपसाठी 80 जागा सोडायला 'उदार' शिवसेना तयार!

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मुंबई महापालिका निवडणूकीचे पघडम वाजायला लागलेत. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपशी युती करायला उत्सुक असल्याची चिन्हं आहेत. जागांच्या गणिताचा खेळ सुरू झालाय. भाजपला 80 जागा सोडण्यावर पहिली बोली लागलीय.

वाढत्या हल्ल्यांबाबत पोलीस पत्नींंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट वाढत्या हल्ल्यांबाबत पोलीस पत्नींंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कुटुंबीयांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी पोलिसांच्या पत्नींनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे आपली कैफियत मांडली.

'राज्याला पवारनिती माहिती आहे' 'राज्याला पवारनिती माहिती आहे'

ऍट्रोसिटी कायद्याबाबत पवारांनी आपली भूमिका स्पष्ट मांडावी. राज्याला पवार निती नेमकी माहिती आहे

'तर मी मंत्री झालो असतो' 'तर मी मंत्री झालो असतो'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं. 

क्लस्टर रिडेव्हलपमेंट होणार, १० वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांना घरं मिळणार क्लस्टर रिडेव्हलपमेंट होणार, १० वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांना घरं मिळणार

 मुंबईतील म्हाडा वसाहती, संक्रमण शिबिरं, उपनगरातील जुन्या आणि भाडेकरू इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा स्पष्ट करणारं नवं गृहनिर्माण धोरण आज जाहीर करण्यात आलं. 

बाळासाहेबांवरून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला बाळासाहेबांवरून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

बाळासाहेब ठाकरे मोठ्या मनाचे होते, अडचणीच्या काळात त्यांनी शत्रूला गाठले नाही.

...तरच जीएसटी घटनादुरुस्तीला पाठिंबा ...तरच जीएसटी घटनादुरुस्तीला पाठिंबा

मुंबई महापालिकेची स्वायत्तेची हमी मिळाली तर जीएसटी घटनादुरुस्तीला पाठिंबा देऊ असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. 

'हिंदूंच्या सणांवर निर्बंध कशासाठी?' 'हिंदूंच्या सणांवर निर्बंध कशासाठी?'

दहीहंडीवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्यानंतर आता राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे.

नाराज आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा भेटीला नाराज आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा भेटीला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

'जयदेव-उद्धवच्या वादामध्ये मला पडायचं नाही' 'जयदेव-उद्धवच्या वादामध्ये मला पडायचं नाही'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंना भेटले.

'उद्धव-राज भेट कौटुंबिकच' 'उद्धव-राज भेट कौटुंबिकच'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी मातोश्रीवर झालेली भेट ही कौटुंबिक स्तरावर असल्याचं, शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

'मातोश्री'च्या छताखाली राज-उद्धव ठाकरेंची 'कौटुंबिक' भेट! 'मातोश्री'च्या छताखाली राज-उद्धव ठाकरेंची 'कौटुंबिक' भेट!

आज पुन्हा एकदा 'मातोश्री' सुखावलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चक्क वांद्यातील मातोश्रीवर दाखल झालेत. 

२५ वर्ष युतीत सडली आता स्वबळाची तयारी, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा २५ वर्ष युतीत सडली आता स्वबळाची तयारी, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचं स्पष्ट केलंय.

उद्धव ठाकरेंच्यासमोरच शिवसेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी उद्धव ठाकरेंच्यासमोरच शिवसेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे मंत्री आणि विभागीय प्रतोद यांची बैठक पार पडली.

शिवसेना मंत्र्यांची शिवसेना आमदारांनीच केली तक्रार शिवसेना मंत्र्यांची शिवसेना आमदारांनीच केली तक्रार

शिवसेनेच्या विधीमंडळ प्रतोद आणि मंत्र्यांची शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे.

शिवसेनेचे आमदार नाराज, उद्धव यांनी बोलावली प्रतोदांची तातडीची बैठक शिवसेनेचे आमदार नाराज, उद्धव यांनी बोलावली प्रतोदांची तातडीची बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधीमंडळ प्रतोदांची तातडीची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी पाच वाजता शिवालयात  ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

बाळासाहेब मला राजकीय वारसदार समजायचे : जयदेव ठाकरे बाळासाहेब मला राजकीय वारसदार समजायचे : जयदेव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून जयदेव ठाकरे यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे हे आपल्याला त्यांचा राजकीय वारसदार समजायचे, असा दावा जयदेव यांनी आपल्या साक्षीत केला आहे. 

उद्धव ठाकरेंच्या मतदारसंघात मुंबईतील सर्वात मोठा खड्डा उद्धव ठाकरेंच्या मतदारसंघात मुंबईतील सर्वात मोठा खड्डा

मुंबईत रस्त्यांवर खड्ड्यांचा सुकाळ असून शहरातील सर्वात मोठ्या खड्डयांची स्पर्धा घेतल्यास सर्वात मोठा खड्डा पहायला मिळेल तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या बांद्रा पूर्व मतदारसंघात.