uddhav thackeray

'आतातरी ठाकरे बंधुंनी एकत्र यावं'; बॅनर झळकावून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्याची साद

 शिवसेनाभवनासमोर ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावं’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत. त्यामुळे आता पुन्हा ठाकरेंच्या एकत्रिकरणाच्या चर्चा रंगल्यात.

Feb 18, 2025, 08:04 PM IST

'बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय...', 6500 डोंबिवलीकर बेघर होण्यावरुन राऊत संतापले

Dombivli Illegal Construction: ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्त संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये 6500 जणांना बेघर व्हावं लागणार असल्याच्या प्रकरणावरुन भाष्य केलं आहे.

Feb 18, 2025, 02:12 PM IST

'मोदी आता काय करणार? प्रेसिडंट ट्रम्पने चांगलीच...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा US दौऱ्यावरुन खोचक सवाल

Uddhav Thackeray Shivsena Modi Trump Meeting: "नेहमीप्रमाणे अमेरिका जिंकून आलो व प्रेसिडंट ट्रम्पला खिशात घेऊन आलो हा फाजील आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर या वेळी अजिबात दिसत नव्हता. "

Feb 18, 2025, 08:46 AM IST

...म्हणून आदित्य ठाकरेच उद्धवांना सोडून जातील, माजी आमदाराचं जाहीर कार्यक्रमात विधान

Aaditya Thackeray May Leave Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात नेते बाहेर पडत असतानाच हे विधान करण्यात आलं आहे.

Feb 18, 2025, 06:59 AM IST

'महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, फडणवीस सरकारमधील मंत्री...', ठाकरेंच्या सेनेकडून 'तत्काळ हकालपट्टी'ची मागणी

Devendra Fadnavis Cabibnet Ministers: महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, फडणवीस सरकारमधील मंत्री हे गावगुंडांसारखे वागत आहेत, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

Feb 17, 2025, 08:01 AM IST

'मंत्री कोणत्या मस्तीत माजोरडी..'; नितेश राणेंवरुन ठाकरेंची सेनाचा हल्लाबोल; म्हणाले, 'बॉस कोण हे फडणवीसांनी..'

Uddhav Thackeray Shivsena: निवडणुका जिंकून सरकार स्थापन केले म्हणजे तुम्ही राज्याचे मालक होत नाही. सरकारी तिजोरी ही मंत्र्यांच्या घरची तिजोरी नाही," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

Feb 17, 2025, 07:32 AM IST

कोकणात डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंची धावाधाव, समोर कोणती आव्हान?

Uddhav Thackeray: कोकणासाठी ठाकरेंची धावाधाव सुरु आहे. कोकणात शिवसेना UBTचा एकही खासदार नाही. 

Feb 16, 2025, 09:15 PM IST

भास्कर जाधव नाराज? कोकणातील एकमेव आमदारही ठाकरेंची साथ सोडणार?

भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार आहेत. हेच भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे.

 

Feb 15, 2025, 09:25 PM IST

'उदय सामंतांवर जबाबदारी...', आणखी एक बडा नेता ठाकरेंची शिवसेना सोडणार? साळवींच्या दाव्यावर म्हणाला 'चुकीच्या गोष्टी...'

सिंधुदुर्गातले वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर असावी असं सूचक विधान राजन साळवी यांनी झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात केलं आहे. 

 

Feb 15, 2025, 07:09 PM IST

उद्धव ठाकरेंची साथ सोडताच राजन साळवींचा गौप्यस्फोट; 'विधानसभा निवडणुकीत किरण सामंत...'; सगळंच सांगून टाकलं

माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केल्यानं आपला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आरोप राजन साळवी यांनी केला आहे. 'झी २४ तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात राजन साळवी यांनी हा आरोप केला आहे. 

 

Feb 15, 2025, 06:36 PM IST

'भ्रष्ट देशांच्या यादीत भारताची नोंद ‘भ्रष्टशिरोमणी’ अशी होत असेल तर...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Transparency Index Corruption Perceptions Index 2024: "बीजेपी आती है, तब भ्रष्टाचार भागता है’ असा आणखी एक भंपक नारा मोदींनी दिला होता. मात्र ‘बीजेपी आती है, तो सारे भ्रष्टाचारी बीजेपी के तरफ भागते है’, हे वास्तव आहे."

Feb 13, 2025, 06:54 AM IST

'त्यावेळी काय 'मातोश्री'वर...', राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'ला 'कॅफे' म्हटल्याने 'उबाठा'ला 'मनसे' सवाल

MNS On Uddhav Thackeray Shivsena Comment: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेट घेतल्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही पक्ष आमने-सामने

Feb 12, 2025, 12:52 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x