united kingdom

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन यांची निवड

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन यांची निवड करण्यात आली आहे. 

Jul 23, 2019, 05:09 PM IST

प्रसिद्ध स्वीडिश डीजे अविची याचं निधन

अविचीच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबाला धक्का बसलाय. डीजे अविचीला इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखलं जातं.

Apr 21, 2018, 11:03 PM IST

नारायण मूर्तींच्या जावयाला ब्रिटनच्या मंत्रिमंडळात स्थान

'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचा जावई ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. 

Jan 10, 2018, 01:26 PM IST

...या बाबतीत भारतानं गेल्या 150 वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडला पछाडलं!

गेल्या 150 वर्षांत पाहायला मिळाला नाही असा क्षण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला पाहायला मिळाला. अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या बाबतीत गेल्या 150 वर्षांत पहिल्यांदाच भारतानं यूनायटेड किंगडमला मागे टाकलंय. 

Dec 21, 2016, 04:53 PM IST

ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट, डेव्हिड कॅमरून सोडणार पद

चाळीस वर्षांच्या संसारानंतर ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट झालाय. ब्रिटीश जनतेच्या निर्णयानं जगभरातल्या बाजारात भूकंप पाहायला मिळालेय. तर सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला आहे.

Jun 24, 2016, 02:53 PM IST

युरोपियन युनियनचा विरोध , निवडणुकीत रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना

इंग्लंडमध्ये मतमोजणी सुरु झाले आहे. रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. युरोपियन युनियनमध्ये रहायचे की, बाहेर पडायचे यासाठी हे मतदान झाले. 

Jun 24, 2016, 08:05 AM IST

वॉशिंग मशीनमध्ये धुतलं गेलं ३१८ कोटींच लॉटरीचं तिकीट

लंडन : ब्रिटनच्या एका महिलेने ३.३ कोटी पौंडांची म्हणजेच ३१८ कोटी बक्षीसाचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते.

Jan 25, 2016, 01:08 PM IST

सुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणी पंतप्रधान गप्प का? काँग्रेसचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फरार आरोपी ललित मोदी याच्याशी नक्की काय नातं आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी करत सुषमा स्वराज प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपावर चांगलाच हल्ला चढवला आहे.  

Jun 15, 2015, 05:27 PM IST

ब्रिटनमध्ये आज मतदान, निवडणुकीकडे लक्ष

जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या  ब्रिटन अर्थात युनायटेड किंगडममध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होतेय.. 30 मार्चला विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला.. त्यानंतर नव्या कायद्यानुसार या निवडणुका होतायत.

May 7, 2015, 10:28 AM IST

व्हॉट्स अॅपवर येऊ शकते बंदी!

आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत एकत्रितपणे बोलण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या व्हॉट्स अॅपवर लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे. यूकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जाहीर केलंय की जर ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले तर व्हॉट्स अॅप आणि iMessage सारख्या चॅटिंग अॅपवर बंदी घालतील.

Jan 13, 2015, 07:31 PM IST

ऋतिक ठरला 'सेक्सिएस्ट एशियन इन द वर्ल्ड '

बॉलिवूड स्टार ऋतिक रोशन गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा आशियाचा सर्वात सेक्सी पुरुष म्हणून निवडला गेलाय. 

Dec 11, 2014, 08:03 AM IST

आता इसिसनं केला ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद

अमेरिकी पत्रकारांची हत्या केल्यानंतर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेनं शनिवारी ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ जाहीर केला आहे. डेव्हीड हेन्स, असं या नागरिकाचं नाव असून ते २०१३मध्ये सीरियातून बेपत्ता झाले होते. 

Sep 14, 2014, 05:08 PM IST

क्रेनला धडक : लंडनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले

दक्षिम मध्य लंडनमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरील क्रेनवर टक्कर लागल्याने हेलिकॉप्टर कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यावेळी आगीचे तांडव पाहायला मिळाले. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झालेत.

Jan 16, 2013, 02:52 PM IST