united kingdom

मासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने केलेली एक चूक जीवावर बेतली; तुम्ही ही चूक करु नका

लायला हिच्यावर 13 डिसेंबरला सर्जरी करण्यात आली. पण तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं.

 

Dec 19, 2023, 06:21 PM IST

टॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?

पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.

Sep 19, 2023, 06:04 PM IST

नऊ कोटींना विकला गेला 'हा' जुना स्वेटर! एवढा खास का होता?

प्रिन्सेस डायनाने परिधान केलेला स्वेटर 11 लाख डॉलर्सला विकला गेला आहे. या स्वेटरवर अनेक पांढऱ्या मेंढ्यांमध्ये काळ्या मेंढ्याचे चित्र होते.

Sep 16, 2023, 05:00 PM IST

काय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral

इझीजेटच्या फ्लाइटमधल्या टॉयलेटमध्ये लैंगिक कृत्य करताना पकडलेल्या जोडप्याला पोलिसांना विमानातून बाहेर काढावे लागले. केबिन क्रूने विमान हवेत असतानाच हा प्रकार उघडकीस आला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Sep 14, 2023, 11:57 AM IST

हवेचं इंजेक्शन देऊन 7 नवजात बालकांची हत्या; लंडनमध्ये भारतीय डॉक्टरमुळे पकडली गेली नर्स

Crime News : इंग्लडमध्ये सात नवजात बालकांची हत्या करणाऱ्या एका महिला परिचारिकेला कोर्टानं दोषी ठरवलं आहे. भारतीय वंशाच्या डॉक्टरमुळे या महिलेला दोषी ठरवण्यात कोर्टाला मदत मिळाली आहे.

Aug 19, 2023, 10:35 AM IST

Viral News: पत्नीला मूल होत नसल्याने पतीच झाला गर्भवती, 9 महिने गर्भातही वाढवलं; डॉक्टरही हैराण

Pregnant UK Man Viral News: युकेमध्ये पित्यानेच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. हे कसं काय शक्य आहे अशी विचारणा प्रत्येकजण करत आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे?

 

Jul 21, 2023, 12:13 PM IST

Breast Milk: बॉडीबिल्डर्स विकत घेताहेत 'आईचं दूध'! जाणून घ्या यामागचं कारण

Breast Milk For Bodybuilding: सोशल मीडियावर ब्रेस्ट मिल्कबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे दूध बॉडीबिल्डर्ससाठी उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Nov 18, 2022, 03:47 PM IST

ब्रिटीश पालक भारतीय व्यंजनाच्या प्रेमात, मुलाचं नाव ठेवलं...

ब्रिटनमधील एका पालकाने मुलीचं जे नाव ठेवलं आहे ते ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.

Sep 4, 2022, 12:15 PM IST

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या थर्यतीत या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव आघाडीवर

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला असून लवकरच नव्या पंतप्रधानाची घोषणा केली जाणार आहे.

Jul 12, 2022, 03:47 PM IST

शेतात सापडला अनोखा दगड आणि झाला रातोरात करोडपती

Unique Stone :जगात विचित्र वस्तू मिळत असतात. त्यापैकी काही या पृथ्वीवरच्या आहेत. तर काही अंतराळातून पृथ्वीवर येत आहेत. मात्र, अनेकांना त्यांची माहिती नसते. अशा स्थितीत वस्तूंच्या किमतीची कल्पना कोणाच्याच घरी नसते. 

Mar 28, 2022, 03:11 PM IST

Omicron रुग्णांच्या संख्येत आज झालेली वाढ पाहून ब्रिटनची उडाली झोप

ब्रिटनमध्ये आता कोरोनाचा संसर्ग इतका वाढला आहे की, सरकारची चिंता वाढली आहे. सरकारला आता कठोर पाऊल उचलावी लागणार आहेत.

Dec 22, 2021, 11:18 PM IST

कोव्हिशील्ड लसीला युकेकडून अखेर मान्यता मात्र...

कोव्हिशील्ड वरील धोरणाबाबत यूकेने अखेर मोठा बदल केला आहे.

Sep 22, 2021, 03:21 PM IST

Viral News: महिला वेटरच्या सौंदर्यावर ग्राहक घायाळ; भरघोस टीप देत लिहिली अशी पोस्ट

ग्राहकाने महिला वेटरला दिलेल्या टीप आणि नोटमुळे हॉटेल संपूर्ण स्टाफला मोठा धक्का

Sep 3, 2021, 10:05 AM IST