urfi javed latest news

Urfi Javed New Dress: मनुष्याच्या त्वचेपासून उर्फी बनवणार भयानक ड्रेस? आता फक्त एवढचं राहिलय

उर्फी जावेदचा (Urfi Javed) विचित्र फॅशन सेन्स पाहून लोक डोक्याला हात लावतात. 

Feb 1, 2023, 03:36 PM IST

Urfi Javed New Look: उर्फीचा पुन्हा कहर! हा टॉपलेसचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Urfi Javed New Video: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिने अलीकडेच नवीन लूक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यात उर्फी टॉपलेस आणि ब्रेलेस दिसत आहे. उर्फीने यावेळी इज्जत राखण्यासाठी चक्क पंखांचा वापर केला आहे.

Jan 15, 2023, 03:22 PM IST

Urfi Javed : मॉडेल उर्फी जावेद हिच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश

Urfi Javed News : मॉडेल उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंबोली पोलीस ठाण्यात आज उर्फी जावेदची चौकशी होणार आहे.

Jan 14, 2023, 08:56 AM IST

'चित्रा वाघ माझी सासू...', असं म्हणत Urfi Javed नं उडवली खिल्ली

Urfi Javed नं तिच्या सोशल मीडियावर चित्रा वाघ यांची खिल्ली उडवती ही पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 9, 2023, 04:23 PM IST

Urfi म्हणते, मला कपड्यांची एलर्जी; कपडे घातले तर...

Uorfi Javed: भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात वाद सुरू असताना आता उर्फीची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे. सध्या या पोस्टनं सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. 

Jan 8, 2023, 08:40 PM IST

Urfi ने शेअर केला जावेद अख्तर यांच्यासोबत फोटो म्हणाली, 'फायनली आजोबांना भेटले...'

Urfi Javed चा जावेद अख्तर यांच्यासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सर्वत्र प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. 

Jan 8, 2023, 03:15 PM IST

Urfi Javed चा पुन्हा पंगा! मी आत्महत्या करेन नाहीतर...; चित्रा वाघ यांच्याविरूद्ध वादग्रस्त विधान

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं आहे. काय म्हणाली उर्फी पाहा. 

Jan 4, 2023, 02:03 PM IST

'कृपया तुम्ही त्यांच्यासारखं होऊ नका...' Jaya Bachchan यांच्यावर भडकली Urfi Javed...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. साहजिकच व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी टिप्पणी केली आहे आणि सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असलेल्या उर्फीनं चक्क जया बच्चन यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत हाच व्हिडीओ तिनं तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यावेळी उर्फीनं जया बच्चन यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तेव्हा पाहूया उर्फी नक्की यावर काय म्हणते? 

Oct 19, 2022, 11:49 AM IST

'तुझी ऐपत नाही...' ट्रोल करणाऱ्यांना उर्फीने एका शब्दात केलं गपगार

एका वाक्यात उर्फीनं ट्रोलर्सची मुस्की आवळली. नेमकं असं घडलं तरी काय चला जाणून घेऊ.. 

Sep 26, 2022, 09:44 PM IST

बिकीनी घालून गार्डनमध्ये उर्फी करतेय रिलॅक्स... मात्र 'त्याला' मिस करतेय

 उर्फी जावेद बिकिनी परिधान करून बागेत फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

May 23, 2022, 04:57 PM IST

पुढे आणि मागे उघडंच... अभिनेत्री स्टाईलच्या नादात कपड्याचं जे केलं.. व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री त्या स्टाईलमुळे  एक ट्रोलर म्हणाला ''कधी जर हवा जोरात चालली तर...''

Feb 5, 2022, 05:47 PM IST