uttar pradesh assembly election

ठरलं! 'या' तारखेला योगी आदित्यनाथ घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, व्हीव्हीआयपींची लिस्टही तयार

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. 

 

Mar 18, 2022, 09:48 PM IST

Exit Poll : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा 'कमळ' फुलणार, की 'सायकल' मुसंडी मारणार?

उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पक्षात जोरदार चुरस दिसून येत आहे

Mar 7, 2022, 08:46 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

उत्तरप्रदेश निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 

Mar 6, 2017, 10:13 AM IST

उत्तरप्रदेशात 49 जागांसाठी तर मणिपूरमध्ये 38 जागांसाठी मतदानाला सुरुवात

उत्तरप्रदेशात विधानसभेच्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झाली आहे. 

Mar 4, 2017, 08:19 AM IST

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालाय. 11 जिल्ह्यातील 51 जागांसाठी हे मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. या टप्प्यात एकूण 608 उमेदवारांचं भवितव्य ठरणार असून त्यापैकी 24 उमेदवार हे अमेठीतले आहेत.  

Feb 27, 2017, 09:35 AM IST

उत्तरप्रदेशमध्ये आज तिस-या टप्प्यातील मतदान सुरू

उत्तर प्रदेशमध्ये तिस-या टप्प्यात 69 जागांसाठी आज मतदान होतंय. 12 जिल्ह्यातील 826 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. यांत समाजवादी पार्टी, बसपा आणि भाजपचं वर्चस्व असलेले सात जिल्हे आहेत. 

Feb 19, 2017, 08:38 AM IST