vicky kaushal

विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या दिवशी होणार प्रदर्शित!

विकी आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करताना व्हीडिओमध्ये त्याच्या धमाल कुटुंबाची ओळख प्रेक्षकांना करून देतो. हा सिनेमा लहान-थोर, सर्वांसाठी मजेची पर्वणी आहे. विकी कौशल या अभिनेत्याचा आपल्या देशात मोठा चाहता वर्ग आहे

Aug 15, 2023, 08:35 PM IST

20 वर्ष सावली बनून राहिला, कारकिर्दीच्या चढ-उतारात साथ दिली... कतरिना कैफने 'त्या' खास व्यक्तीचे मानले आभार

Katrina Kaif Personal Assistant Ashok Sharma: कतरिना कैफ ही आपल्या सगळ्यांचीच आवडती अभिनेत्री आहे. सध्या तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे. 20 वर्षांपासून असलेल्या आपल्या पर्सनल असिस्टंटबद्दल तिनं ही पोस्ट लिहिली आहे. 

Jul 11, 2023, 08:18 PM IST

एकमेकांच्या जवळ आणि अखंड प्रेमात... कतरिना-विकीचा Latest Romantic Photo पाहिलात?

Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. सध्या त्यांच्या या एका फोटोनं सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

Jul 9, 2023, 07:19 PM IST

विकी-कतरिनासोबत आलियाचं गॉसिप! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ''अगं इथे तरी त्यांचा पाठलाग सोड''

Katrina Kaif Vicky Kaushal Alia Bhatt VIDEO: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्टची. त्यातून आता विकी, कतरिना आणि आलियाची. कारण त्यांचा एक व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? 

Jun 19, 2023, 01:21 PM IST

खर्च भागत नाहीये; विनोदाचा किंग कपिल शर्माला एकदम काय झालं?

Kapil Sharma Vlog: कपिल शर्मा आपल्या हटके विनोदी शैलीसाठी कायमच ओळखला जातो. त्याचा शो हा सध्या तूफान गाजतो आहे. नव्या रूपात हा शो आता आला आहे. सध्या त्याच्या एका व्हिलॉगनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

Jun 16, 2023, 09:28 PM IST

‘I enjoy it’ म्हणत कतरिनाची एक सवय विकीनं आणली जगासमोर; पाहून तुम्हालाही वाटेल तिची कमाल

Vicky Kaushal Katrina Kaif : 'मी हे सगळं एके ठिकाणी बसून...'; कतरिनासोबतच्या नात्याचा आणखी एक पैलू विकीनं आणला जगासमोर. तुमच्याही घरात असं काही होतं का? 

 

Jun 7, 2023, 09:31 AM IST

विक्कीने सांगितली पत्नी कटरीनाची न आवडणारी सवय! म्हणाला, "सकाळी झोपेतून उठल्यावर..."

Vicky Kaushal About Wife Katrina Kaif: पत्नी कटरीनासंदर्भात विक्की कौशलने केला खुलासा.

Jun 4, 2023, 05:15 PM IST

Vicky Kaushal साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, अशी करतोय तयारी

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसत आहे. दरम्यान, विकी आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो चर्चेत येण्याचं कारण हे त्याचा आगामी चित्रपट आहे. विकी कौशल लवकरच दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी नुकत्याच एका मुलाखतीत लक्ष्मण उतेकर यांनी खुलासा केला आहे. 

Jun 4, 2023, 02:19 PM IST

Sara Ali Khan शिवभक्तीत तल्लीन, ट्रोलर्स का म्हणतायत, "वडिलांनी संस्कार दिले असते तर..."?

Sara Ali Khan Troll for Visiting Temple : सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असली तरी देखील तिला नेहमीच सोशल मीडियावर हिंदू मंदिरात जाण्यावरून ट्रोल करण्यात येत. सारा अली खान ही लवकरच 'जरा हटके, जरा बचके' या चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात विकी कौशल दिसणार आहे. 

May 31, 2023, 12:06 PM IST

शुभमन गिलच्या अपयशाची धनी Sara Ali Khan? "गद्दार" म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं आणि...

Sara Ali Khan Troll : सारा अली खान ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सारा काल आयपीएल फायनल पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. तर कालच्या मॅचमध्ये शुभमन लवकर आऊट झाल्यानं नेटकऱ्यांनी साराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

May 30, 2023, 12:01 PM IST

Salman Khan च्या बॉडीगार्डनं खरंच धक्का दिला? विकी कौशल नक्की काय म्हणाला 'त्या' VIRAL VIDEO बद्दल

Salman Khan and Vicky Kaushal : सलमान खान आणि विकी कौशल यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा आहे. त्या व्हिडीओवरून सलमाननं विकीला इग्नोर केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्या व्हिडीओवर नक्की काय झालं हे विकीनं सांगितलं आहे. 

May 27, 2023, 12:35 PM IST

सलमाननं केलं कतरिनाच्या नवऱ्याला इग्नोर? नक्की काय घडलं... पाहा VIDEO

Salman Khan Vicky Kaushal Video: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सलमान खान आणि विकी कौशलच्या 'त्या' (Salman Khan Viral Video) व्हायरल व्हिडीओची. त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. यावेळी सलमान खाननं नक्की काय केलं? 

May 26, 2023, 12:38 PM IST

अजमेर शरीफपासून 185 सदस्यांच्या कुटुंबापर्यंत; पाहा एका चित्रपटासाठी कुठेकुठे पोहोचली Sara Ali Khan

Vicky Kaushal and Sara Ali Khan : सारा अली खान आणि विक्की कौशल यांचे हे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा आणि विक्की कुठे कुठे पोहोचले हे पाहायला मिळत आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

May 22, 2023, 11:51 AM IST

Vicky Kaushal Fitness: पिझ्झा-बर्गर खाऊनही विकी कौशल कसा राहतो फिट? जाणून घ्या फिटनेसचे रहस्य!

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी ओळखला जातो, तो त्याच्या फिटनेससाठी. पिझ्झा बर्गर खाऊनही वजन कमी करू शकतो, असं विकीने एका टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे त्याच्या फिटनेसचं रहस्य काय? असा सवाल अनेकांच्या पडला होता.

May 16, 2023, 08:16 PM IST

Katrina आणि Vicky चे रोमॅण्टिक क्षण पाहून तुम्हीही म्हणाल, ''पार्टनर हवा तर असा''

Katrina Kaif and Vicky Kaushal Romantic Moment: विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. तुमचा लाडका कलाकार आज 35 वर्षांचा झाला आहे. 2021 साली डिसेंबरमध्ये (Vicky Kaushal Katrina Kaif Romantic Moments) विकी आणि कतरिनानं एकमेकांशी विवाहगाठ बांधली तेव्हा पाहुया त्यांच्या आयुष्यातील काही रोमॅण्टिक क्षण! 

May 16, 2023, 12:38 PM IST