Aamir Khan 3 Idiots Sequel Update: आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या '3 इडियट्स'च्या पुढल्या भागामध्ये त्याच्यासोबत त्याचे दोन नाही तीन मित्र झळकणार आहेत. हा 'चौथा इडियट' कोण असणार हे सुद्धा निश्चित झालं आहे.
Yami Gautam and Aditya Dhar love story :‘धुरंधर’ दिग्दर्शकाच्या प्रेमकथेचा उलगडा… आदित्य धर-यामी गौतम पहिल्यांदा कुठे भेटले? लग्न कुठे केलं?
संजय लीला भन्साळी यांना हार्ट अटॅक आल्याची चर्चा बुधवारी जोर धरू लागली आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. अखेर या बातमीचं वास्तव काय आहे?
Vicky Kaushal comments on Raja Shivaj's poster : विकी कौशल, 'छावा' फेम, रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या पोस्टरवर कमेंट देत आहे.
This' actress's mother questioned her character: अभिनेत्रीच्या आईने केली वेश्यांशी तुलना; अभिनेत्रीने खुलासा केला त्याकाळाचा अनुभव
A R Rehman: ‘छावा’ चित्रपटाबाबत ए. आर. रहमान यांचे धक्कादायक विधान समोर आले असून, समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चित्रांगदा सिंहने जॉन अब्राहमसोबत दिल्लीतील प्रमोशन दरम्यान गर्दीच्या अनियंत्रित परिस्थितीवर चर्चा केली, जिथे जॉनने तिच्या सुरक्षिततेसाठी धाडसीपणे वागले. तिने म्हटले की, अशा घटनांमध्ये पुरुषांनाही त्रास होतो. निधी अग्रवालच्या हैदराबादमधील अनुभवावर ती म्हणाली की, आयोजकांनी कलाकारांची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
Mahhi Vij - Jay Bhanushali Divorce: काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा होत्या, आणि आता या जोडीने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे.
Nayak 2 sequel : अनिल कपूर नायक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहेत. 25 वर्षांनंतर, त्यांनी या चित्रपटाचे हक्क निर्मात्याकडून विकत घेतले आहेत. सिक्वेलची घोषणा लवकरच होईल आणि काम सुरू करण्याची शक्यता आहे. नायक हा २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याच्या प्रभावशाली कथानकामुळे तो एक कल्ट हिट ठरला होता.
Ashish Vidyarthi Accident : आशिष विद्यार्थी अपघातग्रस्त झाले, अशी बातमी समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यावर आशिष विद्यार्थ्यांनी व्हिडीओ शेअर करून आपले आरोग्याबद्दल अपडेट दिले.
Kailash Kher :इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये नव्या जोडप्यांनं वापरलेलं कैलाश खेरचं 'हे' गाणं, पण त्याचा गूढ अर्थ आहे मृत्यूनंतरची वेदना!
Chhaava Cast Fees: ‘छावा’ चित्रपटातील कास्ट आणि त्यांचे मानधन: विकी कौशल, रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना यांसह इतर कलाकारांनी किती कमावले, जाणून घ्या.
Fardeen Khan and Natasha's Seperation :नताशा–फरदीन वेगळे होण्यावर मुमताज यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rakul Preet Singh Angry on Plastic Surgery Rumours : प्लास्टिक सर्जरीच्या चर्चांना नाकारताना रकुल प्रीत सिंग म्हणाली, "फिटनेस आणि डाएटमुळेच मी बदलले आहे."
जय भानुशाली मिस्ट्री गर्लसोबत दिसताच नात्यात दुरावा असल्याच्या चर्चांना उधाण
Akshaye Khanna highest fee : ‘धुरंधर’मधील रहमान डकैतच्या आधी अक्षय खन्नाला ‘छावा’मधील औरंगजेब या भूमिकेनेच जबरदस्त प्रसिद्धी मिळवून दिली. महाराष्ट्रभर या कॅरेक्टरची चर्चा झाली. आता प्रश्न असा—त्याने कोणत्या भूमिकेत जास्त मानधन कमावलं?
रकुल प्रीत सिंहचा थेट खुलासा
Shubhangi atre :'अंगुरी’ पात्रासाठी ओळखली जाणारी शुभांगी अत्रे म्हणते सोशल मीडियेमुळे टाइपकास्टिंगची भीती नाही; मालिकेला दिला निरोप
कतरिना कैफ आणि विकी कौशल आज, 9 डिसेंबर रोजी त्यांची anniversaryसाजरी करत आहेत. या प्रसंगी विकी कौशलने एक गोंडस सेल्फी शेअर केली आणि कतरिनाला गोड शुभेच्छा दिल्या आहेत. आई झाल्यानंतर कतरिनाचा पहिला फोटो पहाच.
विक्की कौशल आणि कतरिना कैफ अलीकडेच आई-बाबा बनले. या गोड बातमीच्या लागोपाठच अभिनेत्याने कोट्यावधींची कार खरेदी करत आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. या आलिशान कारची किंमत ऐकून तुम्ही सुन्न व्हाल.
Vicky Kaushal and Katrina Kaif: 7 नोव्हेंबर 2025 रोजी विकी कौशल आणि कतरिना कैफ एका गोंडस मुलाचे आई बाबा झाले. अलिकडेच पापाराझींनी अभिनेत्याला मुलाच्या नावाबद्दल विचारले तेव्हा त्याने दिलेली गोड प्रतिक्रिया, सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
बॉलिवूडप्रमाणेच गुजराती चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात खोलवर स्थान मिळवत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'लालो श्री कृष्णा सदा सहायते' हा चित्रपट गुजराती सिनेसृष्टीला नवीन उंचीवर घेऊन गेला आहे. 10 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. आता, या यादीत विकी कौशलचा 'छावा'देखील सामील झाला आहे.