vinod mehra rekha relationship

Rekha Love Story : बिग बीच नव्हे, 'या' अभिनेत्यावरही होता रेखा यांचा जीव; पाहा कोणी समोर आणलं नाव

Rekha :  रेखा आणि अमिताभ यांची लव्हस्टोरी जगजाहीर आहे. पण अमिताभ यांच्याशिवाय त्यांचं अजून एका अभिनेत्यावर हृदय आलं होतं. 'घर' आणि 'सिलसिला' हे त्यांचे दोन चित्रपट आहेत, ज्यांच्या नायकांसोबत रेखा यांचं खास नातं होतं. त्यापैकी एक हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार आहे, तर दुसरा या जगात नाही. 

Feb 14, 2023, 09:17 AM IST

रेखानं अखेरपर्यंत 'त्यांच्या'सोबत; विनोद मेहरांच्या तिसऱ्या पत्नीकडून मोठा खुलासा

रेखा आणि मेहरा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते

Dec 28, 2021, 01:24 PM IST