viral video news

मालक असावा तर असा! करोडो रुपयांची प्रॉपर्टी नोकराच्या नावे केली, कारण...

Trending News In Marathi: एका नोकराचे नशीबच फळफळले आहे. मालकाने त्याची संपूर्ण प्रॉपर्टी त्याच्या नावे केली आहे. 

May 13, 2024, 03:17 PM IST

या झोपडीत माझ्या! बाहेरुन साधारण झोपडी, आतलं दृष्य पाहून डोळे विस्फारतील... व्हिडिओ व्हायरल

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बाहेरून साधारण दिसणारी झोपडी पाहायला मिळत आहे. पण आतल दृष्ट डोळे विस्फारणारं आहे. डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशी ही झोपडी आहे. 

Apr 26, 2024, 06:32 PM IST

Viral: नवरी होती स्टेजवर, वयस्कर प्रियकर मागून आला आणि नवऱ्याला काही कळायच्या आतच....'

Viral Video:  हा प्रकार घडत असताना बाजुला बसलेल्या नवरदेवाला काही थांगपत्ताच नव्हता. 

Mar 7, 2024, 02:31 PM IST

विद्यार्थी 'येस मॅडम'ऐवजी म्हणतयात 'जय श्रीराम', गुजरातच्या शाळेतला व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

Jay ShreeRam In School: हजेरीवेळी विद्यार्थ्यांच्या 'जय श्रीराम' उच्चारण्यावर शिक्षिकेने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. 

Jan 11, 2024, 01:49 PM IST

VIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक

zomato delivery boy : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरस होत आहे. यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊव ग्राहकाच्या घरी ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. या व्हिडीओ अनेकजण  अचंबिचत होऊन बघत आहेत.  

Jan 3, 2024, 12:42 PM IST

'सरकारी नोकर आहे, तुमची नाही,' महिला शिपायाने पाणी देण्यास नकार देताच मॅजिस्ट्रेट संतापले, म्हणाले 'तुझी आता...'

सोशल मीडियावर बिहारमधील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. याचं कारण महिला अधिकाऱ्याने थेट दंडाधिकाऱ्यांनाच पाणी देण्यास नकार देत आपण सरकारी नोकर आहोत, तुमचे नाही अशा शब्दांत सुनावलं. 

 

Dec 2, 2023, 01:48 PM IST

'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ

Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे. 

Nov 27, 2023, 11:32 AM IST

भीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात

Pakistani Girl Video: गरीब आणि निराधार समजून आपण अनेकांना भीक देतो. पण अनेकदा समोरची व्यक्ती आपल्याला फसवत असते. लोकांच्या या संवेदनशीलतेचा फायदा घेत एक तरुणी मलेशियामध्ये राहते. ऐशोआरामाचे आयुष्य जगते, हे सांगणारा एक व्हिडीओ समोर आलाय.

Nov 27, 2023, 10:50 AM IST

मारुती 800 मध्ये बदल करून बनवली रोल्स रॉयस कार, असा जुगाड कधी पाहिला नसेल

Maruti 800 Convert in Rolls Royce Rs 45k: केरळचा एक मुलगा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून मारुती 800 चे रोल्स रॉयसमध्ये रूपांतर केले आहे. त्यानी ही कामगिरी इतक्या कमी किंमतीत केली आहे की हे काम आता अनेकांना आपल्या बजेटमध्ये वाटू लागले आहे.

Oct 2, 2023, 12:48 PM IST

कळवा रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालक गांजा ओढत होते, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी दाखवला इंगा

Kalva Auto Driver Video Viral: कळव्यातील रिक्षाचालकांचा गांजा पितानाचा व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांची तात्काळ कारवाई

Sep 12, 2023, 01:17 PM IST

दैव बलवत्तर! 13 वर्षांचा मुलगा 100 फूटांवरुन खाली कोसळला, एक चमत्कार अन्...

Boy Survives After Falling From 100 Feet: एका चमात्कारामुळं एका 13 वर्षांचा मुलाचा जीव वाचला आहे. या घटनेने एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या सविस्तर

Aug 14, 2023, 11:50 AM IST

ये दिल मांगे 'मोर'! पठ्ठ्यानं चमचांपासून साकारली अत्यंत सुंदर कलाकृती...; पाहा भन्नाट Video

Peacock Art by Spoon: चमच्यांचा उपयोग हा फक्त खाण्यासाठीच होतो असा नाही तर तो विविध वस्तू बनवण्यासाठीही केला जातो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एका कलाकारानं चक्क चमच्यांपासून सुंदर असा मोराचा पिसारा बनवलेला आहे. 

Aug 6, 2023, 03:59 PM IST

VIDEO: टोल कर्मचारी महिलेचे तोंड दाबले, केसाना पकडून खुर्चीसह खाली पाडले, महिलेनेच केली अमानुष मारहाण

Toll Plaza Viral Video Women: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ग्रेटर नोएडायेथील हा व्हिडिओ असून एक महिलाच महिला कर्मचाऱ्याला मारहाण करत आहे. 

Jul 17, 2023, 05:16 PM IST

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये हायवोल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडने धु धु धुतलं अन्... पाहा व्हिडिओ

Shocking viral video: एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ रोमाँटिक नसून भांडणाचा व्हिडिओ असल्याचं दिसतंय.

Jun 28, 2023, 07:56 PM IST

Video: रशियन कुठे मिळेल? पोस्टर घेऊन मुलींच्या गराड्यात फिरत होता, आता पोलिसांनीच दिलं उत्तर

Russian Kaha Milegi Video Viral: कॉलेज परिसरात एका तरुणाने केलेलं कृत्य पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. त्याच्या या कृत्यावर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

 

Jun 25, 2023, 01:43 PM IST