virat kohli

विराट कोहली का ब्रेक घेतोय? वर्ल्ड कपनंतर 17 पैकी केवळ 4 सामनेच खेळला

Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यापैकी दोन कसोटी सामने खेळले गेलेत. यात विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. एकदिवसीय विश्वचषकानंतर विराट कोहली बोटावर मोजता येतील इतकेच सामने खेळला आहे. 

Feb 8, 2024, 07:57 PM IST

Ind vs Eng: 'जर विराटला फॅमिली टाइम हवा असेल तर त्याने...', इंग्लंडच्या खेळाडूने स्पष्टच सांगितलं, 'हा वर्ल्ड क्रिकेटला धक्का'

IND vs ENG Test: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. विराट कोहली पुढील 2 सामन्यांसाठीही विश्रांती घेण्याची शक्यता आहे. 

 

Feb 8, 2024, 12:45 PM IST

नंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?

Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे. ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.

Feb 7, 2024, 11:32 PM IST

'सकाळी झोपेतून उठल्यावर निवृत्तीबाबत ट्विट करेन' दुखापतग्रस्त मोहम्मद शमीचं मोठं वक्तव्य

Mohammad Shami : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियााच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. पण त्यानंतर दुखापतीमुळे तो टीम इंडियातून बाहेर आहे. या दरम्यान शमीने क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Feb 7, 2024, 07:42 PM IST

Rishabh Pant : एकही मॅच खेळली नाही, तरीही ऋषभ आयसीसीच्या 12 व्या रँकिंगला कसा पोहोचला?

ICC Mens Test batting Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत (Rishabh Pant) 13 व्या स्थानावर होता, तो आला 12 व्या स्थानी आलाय. खेळाडू खेळत नसताना त्याचं रँकिंग सुधारलं तरी कसं? 

Feb 7, 2024, 07:11 PM IST

'भारतीय संघाने सर्वाधिक...'; धोनी, कोहली की रोहित? मोहम्मद शमीने निवडला बेस्ट कॅप्टन

Mohammed Shami Picked The Best Captain Of India: मोहम्मद शमी हा 2023 च्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. शमीला यंदाचा 'अर्जुन पुरस्कार'ही प्रदान करण्यात आला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शमी आवडत्या कर्णधाराबद्दल मनमोकळेपणे बोलला.

Feb 7, 2024, 12:12 PM IST

IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात Virat Kohli खेळणार की नाही? राहुल द्रविड यांनी स्पष्टच सांगितलं!

India vs England 3rd Test : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या सामन्यापासून टीम इंडियाचा भाग असेल का? यावर राहुल द्रविड (Rahul Dravid ) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Feb 6, 2024, 05:29 PM IST

केन विल्यमसनची कसोटीत रेकॉर्डब्रेक कामगिरी, पण किंग कोहलीला बसला धक्का!

NZ vs SA: केन विल्यमसन कसोटीत सर्वाधिक शतकं ठोकण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे गेलाय. 97 सामन्यात केनने ही कामगिरी केलीये.

Feb 4, 2024, 07:02 PM IST

Confirmed! अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट; एबी डेव्हिलिअर्सने केलं शिक्कामोर्तब, विराटचा मेसेजच वाचून दाखवला

Anushka Sharma Pregnant: गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरोधातील कसोटी सामने खेळत नसल्याची चर्चा होती. अखेर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा खास मित्र एबी डेव्हिलिअर्स (AB De Villiers) याने यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

 

Feb 3, 2024, 06:56 PM IST

'या' हिंदी सिनेमात झळकला होता कर्णधार रोहित शर्मा; दिग्गज कलाकरांसोबत साकारलेली मुख्य भुमिका

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एका सिनेमात काम केले होते. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात रोहित शर्मा झळकला होता.

Feb 2, 2024, 12:06 PM IST

Virat Kohli: अनुष्का शर्मा नव्हे तर 'या' कारणामुळे विराटने टेस्टमधून घेतली माघार?

Virat Kohli: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव झाला. विराट कोहली या भारतीय टीमचा भाग नव्हता. 

Feb 2, 2024, 10:29 AM IST

Rohit Sharma: रोहितने टीमसाठी बलिदान दिलंय...; स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांचं मोठं विधान

Rohit Sharma: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) अनेक टी का करण्यात आल्या. मात्र बीसीसीआयचे माजी सिलेक्टर चेतन शर्मा ( Chetan Sharma ) यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

Feb 1, 2024, 11:52 AM IST

IND vs ENG : हरभजन सिंगने सरफराज खानला दिली वॉर्निंग, म्हणला 'विराट टीममध्ये येईल तेव्हा...'

Harbhajan Singh On Sarfaraz Khan : टीम इंडियाचा माजी स्पिनर हरभजन सिंग याने सर्फराज खान याला मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Sports News)

Jan 31, 2024, 06:10 PM IST

'रोहित स्विच ऑफ झाला, विराट कॅप्टन असता तर..'; माजी कॅप्टनने उडवली हिटमॅनची खिल्ली

Team India If Virat Kohli Was Captain: पहिल्या डावामध्ये भारताने 190 धावांची आघाडी मिळवली होती. या सामन्यावर भारताची मजबूत पकड होती. फिरकी गोलंदाजीला अनुकूल परिस्थिती असूनही भारताचा 28 धावांनी पराभव झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

Jan 31, 2024, 04:12 PM IST

Virat kohli Mother : आई आजारी असल्याने कोहली टेस्ट खेळत नाही? विराटच्या भावाने केला मोठा खुलासा!

Vikas kohli shares post :  विराट कोहलीच्या आईची तब्येत खराब असल्याने खेळणार नसल्याचं बोललं जात होतं. अशातच आता विराट कोहलीच्या (Virat Kohli brother) भावाने मोठी अपडेट दिली आहे. 

Jan 31, 2024, 03:44 PM IST