IND VS ENG 3rd ODI :19 जुलै रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात वनडे सीरिजचा शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. सीरिजमधील पहिला सामना हा भारताने तर दुसरा सामना हा इंग्लंडने जिंकला. आता शेवटचा सामना जिंकणारा संघ सीरिज जिंकेल.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा सामना खेळवला जाणार आहे,आता मोठी अपडेट समोर आली आहे भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तिसरा सामना कधी आणि कुठे होणार यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
वयाच्या 89 व्या वर्षी वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज अष्टपैलू सर गारफिल्ड सोबर्संनी जगाला निरोप दिला. गारफिल्ड सोबर्स यांची गणना दिग्गज खेळाडूंमध्ये करण्यात आली. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.
आता रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार असे सांगितले जात आहे. रोहित शर्माच्या निवृतीसंदर्भात चर्चा सुरु झाल्यानंतर आता त्याने विराट कोहलीच्या निवृतीवर देखील धक्कादायक विधान केले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये मालिका सुरु आहे, पण या सामन्याबद्दल आणि मालिकांच्या संदर्भात फार कमी चर्चा होत आहे. कारण दुसरा सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या निवृतीच्या चर्चांना जोर धरला आहे. मागील काही तासांमध्ये अनेक वृतांनी माहिती दिली आहे की रोहित शर्मा आता क्रिकेटला अलविदा करणार आहे.
मागील काही तासांमध्ये अनेक वृतांनी रोहित शर्मा पुढील इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामना हा हिटमॅनचा शेवटचा सामना असणार अशा चर्चांणा उधाण आले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 आणि कसोटीमधून निवृती घेतल्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे एकत्र लॅार्ड्सच्या मैदानावर पाहायला मिळणार आहेत.
IND VS ENG ODI Series :भारताचा वनडे संघ काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये दाखल झाला असून त्यांनी सीरिजपूर्वी इंग्लंडच्या मैदानावर खूप सराव केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार बर्मिंघममध्ये सरावादरम्यान हेड कोच गौतम गंभीर आणि दिग्गज क्रिकेटर विराट कोहली यांच्यात अजिबातच बोलणं झालं नाही.
इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरनेही शनिवारी भारताविरुद्धच्या अंतिम टी20 सामन्यात 'वन8' शूज घालून मैदानात उतरला. त्यानंतर त्याने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली, सध्या त्याचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
IND VS ENG ODI Series :विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरा झाला असून तो इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिज खेळण्यासाठी सज्ज आहे. १४ जुलै पासून सुरु होणाऱ्या या वनडे सीरिजसाठी विराट कोहलीने सराव सुरु केला आहे.
IND VS ENG 1st Match T20 Series :टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून 7 विकेट गमावून 189 धावांची कामगिरी केली, दरम्यान श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकलं. मात्र नंतर पावसामुळे अडथळा आल्याने सामना पुन्हा सुरु होऊ शकला नाही आणि त्याला रद्द करण्यात आलं.
आता क्रिकेट खेळाडू आकाशदीपचा विवाहसोहळा पार पडला, त्याच्या या विवाहसोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे यामध्ये त्यानेधोनी, कोहली आणि रोहितला विवाहसोहळ्याला का आमंत्रित केले नाही याचे उत्तर दिले आहे.
Virat Kohli Fitness Test :भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार आहे, त्याआधी आता टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे.आता विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मैदानावर परतणार असल्याचे मानले जात आहे.
Virat Kohli Launch New Shoes Brand :विराट कोहलीने क्रिकेटनंतर उद्योग क्षेत्रात सुद्धा उडी घेतलीये. यापूर्वी विराट हॉटेलिंग बिझनेसमध्ये उतरला होताच मात्र आता त्याने स्वतःचा क्लोथिंग आणि शूज ब्रँड सुद्धा सुरु केला आहे. तेव्हा विराट कोहलीने सुरु केलेल्या नवीन शूज ब्रँडच्या शूजची किंमत किती आहे याविषयी माहिती घेऊयात.
विराट 2024 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकानंतर त्याने निवृती घेतली होती तर काही महिन्यातच त्याने कसोटी क्रिकेटला देखील अलविदा केला होता. अनेकजण कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली पुनरागमनाच्या चर्चा सोशल मिडियावर रंगतात, आता विराटने स्वत: यावर स्पष्ट सांगितले आहे.
Harmanpreet Kaur : महिला टी20 विश्वचषकाचा 20 वा सामना हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आज इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाली आहे. ती टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा पराक्रम करणार आहे, जो आजपर्यंत कोणत्याही पुरुष क्रिकेटपटूला साधता आलेला नाही.
IND VS ENG ODI Series :रविवार 21 जून रोजी इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यात भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे.
Ind vs Eng Hardik Pandya Injured :भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आगामी मालिका खेळवली जाणार आहे, ही मालिका टीम इंडिया इंग्लंडमध्ये खेळणार आहे. आता या मालिकेआधी भारतीय संघाच्या खेळाडूबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
Virat Kohli Team India Come Back :विराट कोहली याला आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, ज्यामुळे तो मैदानापासून दूर आहे. यामुळेच तो अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरिजला सुद्धा मुकला, मात्र आता विराटच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
Virat Kohli Post : न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन याने आज क्रिकेटला अलविदा केला आहे.केन विल्यमसन याने घेतलेल्या निवृतीनंतर आता भारतीय दिग्गज विराट कोहलीने त्याच्यासाठी खास संदेश लिहीला आाहे.
Virat Kohli Injury Update By BCCI :बीसीसीआयच्या सिलेक्टर कमिटीची बैठक शनिवारी दिल्लीत पार पडली. यात आगामी अफगाणिस्तान विरुद्ध वनडे मालिकेत विराट कोहलीची जागा कोण घेणार याबाबत सुद्धा अजित आगरकर यांनी माहिती दिली.
Virat Kohli Injury Update :आयपीएल 2026 फायनलनंतर विराट कोहली हा दुखापतीने त्रस्त असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या दुखापतीमुळे विराट पुढील काही दिवसात होणाऱ्या अफगाणिस्तान वनडे सीरिजला मुकणार असं म्हटलं जातं होतं. मात्र आता समोर आलेल्या अपडेट्सनुसार विराट हा फक्त अफगाणिस्तानच नाही तर इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिजमधून सुद्धा बाहेर पडण्याची शक्यता आहे.