weight loss journey

वजन कमी करण्यासाठी गहू की भात, काय खावं? कशामध्ये आहे सर्वाधिक पोषकतत्त्व

Grain for Weight Loss: वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो, वजन कमी करण्यासाठी गहू की तांदूळ? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर पुढील बातमी नक्की वाचा.

Mar 13, 2024, 05:53 PM IST

Weight Loss : लग्नानंतरचा लठ्ठपणा ठरला डोकेदुखी, 'हे' पदार्थ खाऊन केलं 28 किलो वजन कमी

Real Weight Loss Journey : अमेरिकेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर श्रुती सिंगने जवळपास 28 किलो वजन कमी केले आहे. वजन कमी करण्यासाठी तिला 12 महिन्यांचा कालावधी लागला. यामध्ये तिचा असा होता डाएट प्लान. 

Oct 26, 2023, 06:26 PM IST

सी सेक्शननंतरही फिट अँड फाइन आहे अभिनेत्री, असं केलं वजन कमी

सी सेक्शननंतरही फिट अँड फाइन आहे अभिनेत्री, असं केलं वजन कमी

Aug 4, 2023, 10:46 AM IST

Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी

Weight Loss tips :  वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...

Apr 13, 2023, 01:05 PM IST

उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!

Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता. 

Apr 3, 2023, 04:08 PM IST

Metabolism: तुमचे चयापचय वेगवान करतीय हे पाच पेये, वजन कमी करण्यास मिळेल मदत

Can Slow Metabolism Be Cured: बरेच लोक जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात. मात्र असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे चयापचय गती मंद होऊ शकते. त्यामुळे तुमच्या जेवणात जास्त अंतर ठेऊ नका. तसेच कमी मेटाबॉलिज्म असलेल्या लोकांना पोटात, लिव्हर  आणि आसपाच्या अवयवांभोवती चरबी जमा  होण्याचा धोक असतो. अशावेळी आम्ही सांगत असलेले 5 चहा तुम्हाला मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करु शकतात. 

 

Jan 22, 2023, 10:51 AM IST

weight loss: वजन कमी करण्यासाठी भात खावा की चपाती ? आणि किती ?

भातामुळे लठ्ठपणा वाढतो, असे काहीजण म्हणतात, तर काहीजण भात हे रोटीपेक्षा हलके अन्न असल्याचे सांगतात.

Dec 11, 2022, 09:31 AM IST

Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी ही जबरदस्त पेय, काही दिवसातच Slim

Fat Cutter Drink : दिवाळी  (Diwali 2022) म्हटलं की फराळ...चकली, चवडा, करंज्या, रवा - बेसन लाडू आणि वेगवेगळ्या मिठाई...सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी...दिवाळीत फराळाशिवाय वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची सुवर्ण संधी असते. मग अशावेळी जिभेवर ताबा ठेवायचा कसा...वजन वाढण्याची भीती, मग आता चिंता करायची गरज नाही.

Oct 22, 2022, 01:43 PM IST

Belly Fat: दिवाळीआधी हे ट्राय करा, वजन कमी करताना 'या' चुका करु नका

Weight Loss Tips : अभ्यासानुसार, वजन कमी करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. त्यानुसार, वजन कमी करण्यात व्यायाम केवळ 30% भूमिका बजावतो आणि आहार 70% भूमिका बजावतो.

 

Oct 17, 2022, 07:16 PM IST

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, चवीनं अंडी खा, सडपातळ व्हा!

Egg: हो, वजन कमी (weight loss) करण्यासाठी अंडी हा रामबाण उपाय आहे. 10 दिवस पोटाची चरबी गायब...

Oct 11, 2022, 12:50 PM IST

आधी कारावास, नंतर Heart Attack; तणावग्रस्त अभिनेत्रीचं वजन 100 किलोंवर पोहोचलं आणि...

बऱ्याचदा शरीरात होणारे बदल अनेकदा एखाद्या व्यक्तीसाठी आव्हानात्मक ठरतात. 

Sep 23, 2022, 11:25 AM IST