west indies vs india

तिसरी विकेट अन् 'तो' पराक्रम करणारा तिसरा खेळाडू; अश्विनच्या साकारला अनोखा विक्रम

West Indies vs India R Ashwin Record: आर. अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी करत तब्बल 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दावखला. अश्विनने या कामगिरीसहीत एक अनोख विक्रम आपल्या नावे केला आहे.

Jul 13, 2023, 01:59 PM IST

Ravi Ashwin: आश्विनने रचला अनोखा रेकॉर्ड; कोणालाच जमलं नाही ते पठ्ठ्यानं करून दाखवलं; पाहा Video

Ravichandran Ashwin Video: पहिल्या सामन्यात आश्विनने दोन्ही सलामीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. यावेळी आश्विनने एक नवा विक्रम केला आहे. तेजनारिन चंद्रपॉलची (Tagenarine Chanderpaul) विकेट घेताच अश्विनने इतिहास रचला. 

Jul 12, 2023, 11:09 PM IST

IND vs WI: वेस्ट इंडिजने जिंकला टॉस, टीम इंडियामध्ये 'या' खेळाडूंना संधी; पाहा Playing XI

West Indies vs India toss Update: पहिला कसोटी सामना आजपासून विंडसर पार्क मैदानावर खेळवला जात आहे. अशातच पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 12, 2023, 07:16 PM IST

भारत-वेस्ट इंडिज सराव सामना अनिर्णीत

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन यांच्यात खेळवण्यात आलेला सराव सामना अनिर्णीत राहिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ९३ षटकांत सहा बाद २५८ धावा केल्या आणि डाव घोषित केला. 

Jul 11, 2016, 05:06 PM IST

पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव

भारत विरुद्ध वेस्टइंडीजदरम्यान पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. १२४ रन्सनं वेस्ट इंडीजनं टीम इंडियाचा पराभव केला. पाच वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकून इंडीज टीमनं १-०नं आघाडी घेतलीय. 

Oct 9, 2014, 07:11 AM IST

रैनाशी हुज्जत घालणाऱ्या जडेजावर `बीसीसीआय` कोपलं

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मॅचमध्ये कॅच सोडल्यानंतर मैदानावरच रविंद्र जाडेजा आणि सुरेश रैना यांच्यात झालेली बाचाबाची एव्हाना सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलीय. याच घटनेची भारतीय क्रिकेट नियंत्रण समिती अर्थात बीसीसीआयनं गंभीर दखल घेतलीय

Jul 8, 2013, 02:02 PM IST