whats app number

...म्हणून राज ठाकरेंनी दिलाय व्हॉट्सअॅप नंबर

घटस्थापनेच्या मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एन्ट्री घेतली आहे. राज ठाकरेंच्या फेसबुक पेजचं अनावरण करण्यात आलं आहे. रविंद्र नाट्यमंदिरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. माहित नसलेल्या गोष्टी, पक्षाची धोरणं लोकांना कळावीत असं या फेसबुक पेजचा उद्देश असल्याचे राज यांनी सांगितले आहे.

Sep 21, 2017, 01:23 PM IST