whats app 1

फेसबुक, ट्वीटरनंतर आता What's App ही होतंय हॅक, अनेकांची मोठी फसवणूक

तुमच्या मोबाईलमधल्या व्हॉट्स अॅपवर हॅकर्सची नजर

Dec 28, 2020, 05:00 PM IST

सोशल मीडियावर आता मराठीत व्हाट्सअॅप

इंटनेटच्या जगात सोशल मीडियाचे वारे जोरात आहे. क्षणाक्षणाला नवनीवन बदल आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळत असतात. सोशल मीडियात आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सअॅपने यूजर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. 

Oct 1, 2016, 01:58 PM IST

व्हॉट्सअॅपचं नवं फिचर, आता मित्रांना करता येणार टॅग

व्हॉट्सअॅप वारणाऱ्या यूझर्सना आता आणखी एका फीचरचा आनंद घेता येणार आहे. फेसबूक आणि ट्विटरप्रमाणे जसे @ टाईप केल्यावर नावं दिसतात तसेच आता व्हॉट्सअॅपवरही तुम्ही टॅग करु शकणार आहात.  

Sep 20, 2016, 01:35 PM IST

व्हॉट्सअॅपवरुन सुरु होतं कॉलगर्लचं रॅकेट

व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून हॉटेलमध्ये कॉलगर्ल पुरवल्या जात असल्याचं प्रकरण उघड झालं आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि चौकशीमध्ये अनेक खळबळजनक खुलासे झाले. कॉलगर्लचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून त्यानंतर त्यांचा रेट ठरायचा आणि त्यानतंर त्यांना मुंबईहून बोलवलं जात होतं. पोलिसांनी मुंबईच्या दोन मुली, दोन महिला आणि दोन दलालांना अटक केला आहे.

Jun 22, 2016, 06:34 PM IST

व्हॉअॅपच्या माध्यमातून जलयुक्त शिवाराचं काम

सोशल साईटचा वापर सामाजीक कार्यासाठी कसा फायदेशीर ठरु शकतो हे श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावानं पटवून दिलंय. व्हॉट्सअप, WEचॅट, फेसबुक यातच हल्लीची तरुणाई जगते आहे. अगदी खेड्यापाड्यातही या सोशल साईट्सचा चांगलाच बोलबाला आहे. मात्र या साईट्सचा विधायक कामासाठी कसा वापर करायचा हे पहायचं असेल तर जरा श्रीरामपूर तालुक्यातल्या खंडाळा गावात डोकावून बघावं लागेल. 

May 22, 2016, 09:23 PM IST

व्हॉट्सअॅपची आता कॉलसाठी ही आहे नवी सुविधा

सोशल मीडियामध्ये आघाडीवर आणि तरुणांना पसंतीस पडलेल्या व्हॉट्सअॅपवर आता नवी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेय. व्हॉट्सअॅपचे अॅप्लिकेशन न उघडता फक्त मोबाईलच्या स्क्रीनवरूनच ‘कॉल बॅक’ करणे शक्य आहे. 

Apr 29, 2016, 03:46 PM IST

पुण्यात व्हॉट्स अॅप ग्रुपवर कॉमेंटवरून विद्यार्थ्यांत राडा

पुण्यात व्हॉट्स अॅप ग्रुपवर कॉमेंटवरून विद्यार्थ्यांत राडा

Apr 23, 2016, 10:31 PM IST

पुण्यात व्हॉट्स अॅप ग्रुपवर कॉमेंटवरून विद्यार्थ्यांत राडा

व्हॉट्स अॅप ग्रुपवरच्या एक कॉमेंटमुळे पुण्यातील कॉलेजचा विद्यार्थी अक्षय दिनकर आज हॉस्पिटलमध्ये आहे.

Apr 23, 2016, 06:58 PM IST

व्हाट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह १० जण अटकेत

व्हाट्सअॅपवर सोलापुरात अफवा पसरविणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गावात चोर शिरले आहेत, असा मेसेज व्हाट्सअॅपवरुन दहा जणांना व्हायरल केला होता. ग्रुप अॅडमिनसह या सर्वांना पोलिसांनी अटक केली.

Aug 11, 2015, 11:22 AM IST

व्हॉट्सअॅपमुळं पोलिसानं केली चिमुरडीची सुटका

व्हॉट्स अप ग्रुपच्या मदतीमुळं अपहरण झालेली ७ वर्षाची मुलगी तिच्या पालकांना परत मिळाली आहे. 

Jun 1, 2015, 09:40 AM IST