world war 3

रशियाच्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, खारकिव्ह सिटी कौन्सिलवर मोठा हल्ला

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवरचे हल्ले तीव्र केलेत. एवढंच नाही तर अतिसंहारक बॉम्बचाही मारा सुरू केला आहे.  दरम्यान, आता एक मोठी बातमी हाती आली आहे. खारकिव्हवर करण्यात आलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. 

Mar 1, 2022, 03:13 PM IST

राहुल आणि वरुण गांधी यांनी एकच व्हिडिओ शेअर करत केला सरकारवर प्रश्नांचा भडिमार

Russia Ukraine War : युक्रेन संकटावर (Ukraine Crisis) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरच वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. 

Mar 1, 2022, 01:46 PM IST

नाशिकच्या मुलाची आणि त्याच्या कुत्र्याची ही मैत्री थेट युक्रेनमध्येही चर्चेत

मैत्री असावी तर अशी... नाशिकचा मुलगा आणि त्याच्या कुत्र्याची मैत्री युद्धकाळात युक्रेनमध्येही चर्चेत

Feb 28, 2022, 09:13 PM IST

युक्रेन राष्ट्राध्यक्षांना मारण्याची सुपारी, रशियाने केले सुपर प्लॅनिंग !

Russia Ukraine War : युद्धामध्ये रशियाचे सगळ्यात मोठे टार्गेट आहे व्होलोडिमिर झेलेन्स्की. झेलेन्स्कींना कसे मारायचे याचे सुपर प्लॅनिंग रशियाने केले आहे.  

Feb 28, 2022, 08:19 PM IST

3 डिग्री सेल्सिअस, 15 तास प्रतीक्षा आणि रोमानिया सैनिकांचा मार! भारतीय विद्यार्थ्यांचे हाल

युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढत आहेत

Feb 28, 2022, 07:31 PM IST

Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची सुंदर पत्नी आली समोर, लोकांशी साधला संवाद

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. एकीकडे बेलारुसमध्ये चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे कीव शहर खाली करण्यास रशियन फौजांनी इशारा दिला आहे. आता युक्रेन अध्यक्षांच्या सुंदर पत्नीचा फोटो समोर आला आहे. तिनेही संवाद साधला आहे.

Feb 28, 2022, 06:23 PM IST

Russia Ukraine War : रशियाचा पुन्हा युक्रेनला निर्वाणीचा इशारा, 'राजधानी खाली करा'

Russia Ukraine War: एकीकडे बेलारुसमध्ये युक्रेन आणि रशियाची शांतीचर्चा सुरू असताना दुसरीकडे रशियाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. (Russia Ukraine Conflict) राजधानी कीव हे शहर रिकामे करा, असा निर्वाणीचा इशारा रशियाने युक्रेनला दिला आहे. 

Feb 28, 2022, 05:34 PM IST

रशिया - युक्रेन युद्धाचा पाचवा दिवस : युक्रेनने घेतला हा मोठा निर्णय

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्या युद्ध सुरु झाल्याला आज पाचवा दिवस आहे. एक-दोन दिवसात युद्ध संपेल अशी शक्यता होती. ( Russia Ukraine Conflict) मात्र, युक्रेनने चोख प्रत्युत्तर देत रशियाला जोरदार टक्कर दिली आहे.  

Feb 28, 2022, 04:25 PM IST

रशियाविरोधात तीव्र लढा, आता युक्रेनची गुप्त सेना रस्त्यावर उतरली

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध रशियाच्या अपेक्षेपेक्षाही जास्त काळ चालले आहे. (Russia Ukraine Conflict) रशियन आर्मीच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. पण रशियाशी लढण्यासाठी आता युक्रेनची गुप्त सेनाच रस्त्यावर उतरली आहे. 

Feb 28, 2022, 01:53 PM IST

रशिया - युक्रेन युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान, नागरिक दहशतीखाली

Russia Ukraine War : रशिया युक्रेन यांच्यामधील युद्धात दोन्ही बाजूंनी मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. (Russia Ukraine Conflict) युद्ध आता तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. 

Feb 26, 2022, 02:19 PM IST