world war 3

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचे जगाला भोगावे लागणार गंभीर परिणाम

रशिया युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. जीवितहानी, वित्तहानी होणारच आहे पण त्याचसोबत जागतिक अर्थव्यवस्थाही गटांगळ्या खाणार आहे

Feb 24, 2022, 08:13 PM IST

कमी सैन्य असतानाही युक्रेन रशियाला झुकवेल का? दोन्ही देशांच्या सैन्याची ताकद जाणून घ्या

दोन्ही देशांकडून होत असलेल्या वादाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. यामुळे कच्च्या तेलांचे भाव देखील वाढले.

Feb 24, 2022, 05:12 PM IST

Russia Ukraine war : युक्रेनचे 40 सैनिक मारले, अनेक जण जखमी

Russia Ukraine Conflict  : रशिया - युक्रेनमधील वादानाचे रुपांतर युद्धात झाले आहे. (Russia declares war on Ukraine) रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केल्यानंतर आता नवी माहिती पुढे आली आहे.  

Feb 24, 2022, 03:52 PM IST

Russia Ukraine War: युक्रेनची पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना, युक्रेनमधली परिस्थिती बिकट

युक्रेनच्या विविध शहरांमधून सतत स्फोटांच्या बातम्या समोर येत आहेत

Feb 24, 2022, 03:21 PM IST

परिस्थिती अनिश्चित ! युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधल्या भारतीयांसाठी महत्वाच्या सूचना जारी

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं आहे.. (Russia Ukraine Conflict) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (vladimir putin) यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आणि युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरु झालं आहे. 

Feb 24, 2022, 02:21 PM IST

रशिया - युक्रेन युद्धाचे भारतावर मोठे पडसाद, कच्चे तेल आणि सोने महागणार

 Russia Ukraine War : रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली आणि युक्रेनवर हल्ले चढवलेत. (Russia Ukraine Conflict) मात्र, या युद्धाचा परिणामामुळे भारतात मोठे पडसाद उमटणार आहेत.  

Feb 24, 2022, 12:26 PM IST

मोठी बातमी । रशियाची 5 लष्करी विमाने पाडली, युक्रेनचा दावा

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील वाद मिटण्याऐवजी इतका टोकाला गेला की त्याचे परिणाम युद्धात दिसून येत आहे.  दरम्यान, युक्रेनने रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे. रशियाची पाच लष्करी विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. 

Feb 24, 2022, 11:59 AM IST

तणाव आणि दहशत, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याने सांगितली धडकी भरवणारी कहाणी

'मला घरी परतायचं आहे, पण काहीच करु शकत नाही' भारतीय विद्यार्थ्याची व्यथा

Feb 21, 2022, 05:09 PM IST

तिसरे महायुद्ध पेटण्यास एक ठिणगी पुरेशी, रशियाने केली युक्रेनची कोंडी

Russia Ukraine Crisis : रशियन संकट घोंघावत असताना कोणत्याही स्थितीला प्रत्युत्तर देण्यास यूक्रेन सज्ज आहे. मात्र यूक्रेनमध्ये कमालीचा तणाव आहे. तिसरे महायुद्ध पेटण्यास एक ठिणगी पुरेशी आहे. (World War 3 fears as Russia deploys troops to border)

Feb 20, 2022, 02:45 PM IST
RokhThok 09Th Jan 2020 PT52M29S

रोखठोक| महायुद्ध टळलं?

रोखठोक| महायुद्ध टळलं?

Jan 9, 2020, 08:05 PM IST
RokhThok 04Th Jan 2019 PT51M46S

रोखठोक| जगावर युद्धाचं सावट

रोखठोक| जगावर युद्धाचं सावट

Jan 4, 2020, 08:20 PM IST