यवतमाळ येथे पावसाचा हाहाकार! 97 जण पुरात अडकले, हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका
यवतमाळ शहरात अतिमुसळाधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे, सर्वच भागात नाले तुंबल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरून संसारोपयोगी साहित्यांची नासाडी झाली आहे, बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी चिखल साचला आहे.
Jul 22, 2023, 06:33 PM ISTVIDEO| यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा
Yavatmal_Vani_Unseasonal_Heavy_Rain_Causing_Damage_To_Crops
Apr 27, 2021, 09:15 AM ISTगारपिटीनं शेतकरी हवालदिल, रब्बी पिकांचं मोठं नुकसान
Yavatmal Farmers In Problem From Unseasonal Rain And Hailstrom
Feb 19, 2021, 07:50 PM IST